व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

suryadatta low college bharti 2024 | शिक्षण विभाग पुणे येथे पदवीधर साठी नोकरीची संधी | jobs in pune

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही संधी चालून आली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सूर्यदत्त लॉ कॉलेज या ठिकाणी विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये पुढील पदांसाठी भरती होईल पदाचे नाव प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल मूड कोड समन्वयक शारीरिक संचालक आणि संगणक प्रशासक इत्यादी पदांसाठी एकूण 24 जागांसाठी ही भरती आहे जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील त्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या अगोदर अर्ज सादर करणे आवश्यक आहे चला तर मग पाहूयात संपूर्ण माहिती
English
Hello friends if you are looking for a job in the education sector then this 
opportunity is open for you Suryadatta Law College under Savitribai Phule Pune
 University has started recruitment for various posts
◾भरती विभाग
वरील सर्व पदांसाठी भरती विभाग हा शैक्षणिक विभाग अंतर्गत ही भरती आहे.
◾भरती प्रकार
जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तरी संधी सोडू नका कारण ही भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत केले जाणार आहे.
◾संस्थेचे नाव
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सूर्यदत्ता लॉ कॉलेज बावधन पुणे
◾नवीन पदांसाठी भरती
प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल मुट कोर्ट समन्वयक शारीरिक संचालक आणि संगणक प्रशिक्षण
वरील सर्व पदांसाठी एकूण 24 पदांसाठी ही भरती आहे
◾नोकरीचे ठिकाण
नोकरीचे ठिकाण पुण्यामध्ये असणार आहे
◾अर्ज करण्याची पद्धत
वरील सर्व पदांसाठी उमेदवार ऑफलाइन किंवा ऑनलाईन म्हणजेच ईमेल पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
इमेल वरती तुमचे अर्ज सादर करावा
ई-मेल आयडी:- career@suryadatta.edu.in
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख
वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध होईल त्यापासून पुढे पंधरा दिवस च्य आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे
◾भरतीच्या तपशील
  1. प्राचार्य या पदासाठी एक पदसंख्या असेल
  2. सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अठरा पदसंख्या असत
  3. ग्रंथपाल या पदासाठी दोन जागा आहेत
  4. कोर्ट समन्वयक या पदासाठी एक जागा असेल
  5. शारीरिक संचालक या पदासाठी एक जागा असेल
  6. संगणक प्रशिक्षण या पदासाठी एक जागा असेल
◾अर्ज कसा करावा
या पदासाठी उमेदवाराने ऑनलाईन म्हणजेच ईमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे
बरोबर ज्यांना ईमेल पाठवता येत नाही अशांनी ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच जाहिरातीमध्ये जो पत्ता दिला आहे त्यावरती पोस्टमार्फत अर्ज पाठवावा
उशिराचे पण अर्ज येतील ते ग्राह्य धरले जाणार नाहीत
◾शैक्षणिक पात्रता:-
पदानुसार पात्रता हि वेगवेगळी आहे त्यासाठी तुम्हाला भरती ची जाहिरात पहावी लागेल
◾अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Official – जाहिरात👉 येथेक्लिककरा
Online/Offline अर्ज📰 येथे क्लिक करा

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
in english Content

Hello friends if you are looking for a job in the education sector then this opportunity is open for you Suryadatta Law College under Savitribai Phule Pune University has started recruitment for various posts in this recruitment the recruitment will be for the following posts Post Name Principal Assistant Professor Librarian Mood Code Coordinator Physical Director and Computer This is the recruitment for total 24 posts for the posts of Administrator etc. Candidates who are eligible for this recruitment they want to apply through online or offline mode Last date to apply Application must be submitted before fifteen days from the date of publication of advertisement So let’s see complete details

◾Recruitment Department
Recruitment department for all above posts is this recruitment under education department.

◾ Recruitment type
If you are looking for a government job then don’t miss the chance because this recruitment is going to be done under central government.

◾Name of the organization
Suryadatta Law College Bavadhan Pune under Savitribai Phule Pune University

◾Recruitment for new posts
Principal Assistant Professor Librarian Mutt Court Coordinator Physical Director and Computer Training
This recruitment is for total 24 posts for all the above posts

◾Place of employment
Job location will be in Pune

◾How to Apply
Candidates for all the above posts need to submit application either offline or online i.e. through email.
Submit your application via email
E-mail ID:- career@suryadatta.edu.in

◾Last date of application
The last date of application for all the above posts is to submit the application within fifteen days from the date of publication of advertisement
◾Recruitment Details
There will be one post number for the post of Principal
There were eighteen posts for the post of Assistant Professor
There are two vacancies for the post of Librarian
There will be one vacancy for the post of Court Coordinator
There will be one vacancy for the post of Physical Director
Computer training will be a vacancy for this post
How to apply
Candidates have to apply online i.e. through email for this post
Those who are not able to send email should send the application through offline mode i.e. by post to the address given in the advertisement
Late applications will not be considered
◾Educational Qualification:-
Eligibility varies from post to post, you need to check the recruitment advertisement
◾Read the advertisement below carefully for more information.

Leave a Comment

error: Content is protected !!