व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana GR || App आणि योजने विषयी संपूर्ण माहिती येथे पहा | Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana २०२४

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana GR

*महिलांसाठी आनंदाची बातमी*
*मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना*
*मोठ्या प्रमाणात अटींमध्ये शिथीलता*
👉 सदर योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024
👉  लाभार्थी महिलेकडे डोमासाईल प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर
15 वर्षे पुर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, टिसी, जन्म दाखला यापैकी कुठलेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार.
👉 सदर योजनेतून जाचक 5 एकर शेतीची अट रद्द करण्यात आली.
👉 या योजनेत लाभार्थी महीलेचे वय 21 ते 65 ग्राह्य धरले जाणार‌
👉 उत्पन्न दाखला नसेल तर ज्या कुटूंबाकडे पिवळे व केशरी शिधापत्रिका उपलब्ध असेल त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे.
👉 सदर योजनेत कुटूंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
*तरी सदर योजनेचा ऑफलाईन अर्ज भरुन अंगणवाडी मदतनीस यांच्याकडे लवकरात लवकर जमा करण्यात यावा*
*सोबत खालील कागदपत्रे जोडावीत*
👉 आधारकार्ड कार्ड
👉 पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका (रेशनकार्ड)
👉 मतदान कार्ड / टिसी / जन्म दाखला यापैकी कोणतेही एक
👉 बॅक पासबुक
👉 पासपोर्ट साईज फोटो

Majhi LADKI bahin संपूर्ण GR येथे पहा

 

तसेच जर तुम्हाला घर बसल्या app वरून फोर्म भारयचा असेल तर खालील दिलेले app playstore वरतून तुम्हाला Download करून घ्याचे आहे.

👉Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana App येथे पहा⬅️

ती माहिती तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आणि महिलांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल
IN English Content

*Good news for women*

*Chief Minister – My Beloved Sister Yojana*

*Largely relaxed in terms*

The last date to apply in the said scheme is 31 August 2024

If the female beneficiary does not have Domicile Certificate available
Ration Card, Voter ID Card, TC, Birth Certificate any one of the certificates of 15 years back will be accepted.

The oppressive 5 acre farm condition was canceled from the said scheme.

In this scheme, the age of beneficiary women will be considered between 21 to 65 years

If there is no income proof, those families who have yellow and orange ration cards are exempted from income proof certificate.

In the said scheme, one eligible unmarried woman in the family will also be given the benefit of this scheme.

 

*However, the offline application form for the said scheme should be submitted to the Anganwadi Helper as soon as possible*

*Attach the following documents*

Application in the prescribed format (available from us

Aadhaar card

Yellow or Orange Ration Card

Any one of Voter Card / TC / Birth Certificate

Back passbook

Passport size photograph

Be sure to share that information with your close relatives and women so that they can benefit from this scheme

Leave a Comment

error: Content is protected !!