आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती 2024
पदाचे नाव: विविध पदे
एकूण जागा: 723
पदांचे तपशील व शैक्षणिक पात्रता:
- मटेरियल असिस्टंट (MA): 19 जागा
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA): 27 जागा
- शैक्षणिक पात्रता:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द/मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द/मिनिट.
- शैक्षणिक पात्रता:
- सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG): 04 जागा
- शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) अवजड वाहन चालविण्याचा परवाना
(iii) 2 वर्षांचा अनुभव.
- शैक्षणिक पात्रता:
- टेली ऑपरेटर ग्रेड-II: 14 जागा
- शैक्षणिक पात्रता:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
- शैक्षणिक पात्रता:
- फायरमन: 247 जागा
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
- कारपेंटर आणि जॉइनर: 07 जागा
- शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (कारपेंटर आणि जॉइनर) किंवा 3 वर्षांचा अनुभव.
- शैक्षणिक पात्रता:
- पेंटर आणि डेकोरेटर: 05 जागा
- शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (पेंटर) किंवा 3 वर्षांचा अनुभव.
- शैक्षणिक पात्रता:
- MTS: 11 जागा
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
- ट्रेड्समन मेट: 389 जागा
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा:
22 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 27 वर्षे.
Remote Job 🔔👀
- SC/ST: 5 वर्षे सूट
- OBC: 3 वर्षे सूट
महत्त्वाची माहिती:
- परीक्षा फी: फी नाही
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2024
- परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल
- अधिकृत संकेतस्थळ: www.aocrecruitment.gov.in
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
टीप: पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा.