Bandhan Bank Recruitment 2024 Description
Bandhan Bank recruitment 2024 : भारतातील महत्त्वपूर्ण बँकांपैकी एकच असलेली बंधन बँक वेळोवेळी आपल्या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया करीत असते. तर बंधन बँक ही महाराष्ट्रात असून त्यांना आपल्या महाराष्ट्र राज्यात आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड करायची आहे आणि ते योग्य व्यक्तीचा शोध घेत आहेत. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भरती फक्त 12वी पास वर घेण्यात येणार आहे. तुम्ही जर 12 वी उत्तीर्ण असाल तर तुम्हालाही बँकिंग क्षेत्रात चांगली नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी बारावी पास व इच्छुक असताल तर तुमची अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. बंधन बँक मध्ये रिक्त पदांची जागा भरण्यासाठी नवीन भरती ची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज कसा भरावा व त्याबद्दलची इतरत्र सर्व माहिती खाली दिलेली आहे ती पूर्ण वाचावी.
Bandhan Bank, one of the important banks in India, periodically processes applications for its recruitment. So Bandhan Bank is in Maharashtra and they should expand their network in our state of Maharashtra.
Bandhan Bank Recruitment 2024
◾भरती विभाग/क्षेत्र : Bandhan Bank बंधन बँक द्वारे सदरील भरती आहे.
◾भरतीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची व चांगली वेतनश्रेणी मिळवण्याची संधी आहे. चांगले करिअर मिळवण्याची संधी आहे.
◾भरल्या जाणारी पदाची नावे : रिलेशन शिप अधिकारी या पदासाठी भरती होणार आहे.
◾बंधन बँक साठी अर्ज करण्याची पद्धती : भरतीसाठी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
◾सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता : सदरील भरती ही बारावी वर होणार असून. त्यामुळे या भरतीसाठी बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन ई-मेल अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार आहेत.
◾वयोमर्यादा/वयोगट : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 32 असणे आवश्यक आहे.
◾अर्ज करण्याचा सुरुवातीचा दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर त्यानंतर…
◾पद भरती नाव : या भरतीमध्ये रिलेशनशिप अधिकारी या पदाची भरती होणार आहे.
◾महत्त्वाची सूचना : उमेदवाराकडे टू व्हीलर असायला हवी आणि नियमित प्रवास करायला समक्ष असावा.
◾निवड झाल्यानंतर नोकरी करण्याचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरी करता येते.
◾सूचना : अर्ज करण्यासाठी 16 जुलै 2024 पर्यंत रिझ्युम (Resume) दिलेल्या ई-मेल आयडी पत्त्यावर पाठवावा.
◾अत्यंत महत्त्वाची सूचना : अंतिम तारखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची सदरील उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर) :7045339374
◾अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक : दिनांक 16 जुलै 2024 पर्यंतच उमेदवारांची अर्ज स्वीकारले जातील;ही अंतिम तारीख असणार आहे.
◾ऑनलाइन अर्ज करण्याचा पत्ता :
territoryhr.mumbai@
सदर लेखात दिलेली माहिती ही अपूर्ण असू शकते त्यामुळे तुम्ही पूर्ण जिआर (gr) किंवा पीडीएफ (PDF) वाचावा.
Bandhan Bank Recruitment 2024 Important Links
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
Bandhan Bank Recruitment 2024 Description
Bandhan Bank recruitment 2024 : Bandhan Bank which is one of the important banks in India periodically processes applications for its recruitment. So bandhan bank is in maharashtra and they want to select the right candidate to expand their network in maharashtra state and they are looking for the right person. The special feature of this recruitment is that this recruitment will be held only on 12th pass. If you have passed 12th then you also have a chance to get a good job in banking sector. If you are 12th pass and interested for this recruitment then your application will be accepted through online (e-mail) mode. However, eligible candidates should submit their applications online at the earliest. Bandhan Bank has announced a new recruitment advertisement to fill the vacant posts. Candidates should read completely how to fill the application form and all other information given below.
Bandhan Bank, one of the important banks in India, periodically processes
applications for its recruitment. So Bandhan Bank is in Maharashtra and they
should expand their network in our state of Maharashtra.
Bandhan Bank Recruitment 2024
◾Recruitment Department/Area : The above recruitment is through Bandhan Bank Bandhan Bank.
◾Type of Recruitment : There is an opportunity to get job in banking sector and get good pay scale. There is a chance to get a good career.
◾Names of the post to be filled: Recruitment for the post of Relationship Officer.
◾How to Apply for Bandhan Bank : Applications will be accepted through online (e-mail) mode for recruitment.
◾Educational qualification for the said recruitment: The said recruitment will be in 12th standard. So, 12th pass is required for this recruitment.
◾Candidates Application Procedure: Online e-mail applications will be accepted for this recruitment.
◾Age Limit/Age Group : Candidates applying for this recruitment must be between 21 to 32 years of age.
◾Starting Date of Application : After publication of Advertisement…
◾Post Recruitment Name: In this recruitment the post of Relationship Officer will be recruited.
◾Important Notice : Candidate should have two wheeler and able to travel regularly.
◾Place of employment after selection: After selection in this recruitment, employment can be done all over Maharashtra.
◾Notice: To apply, send the resume to the given e-mail id by 16th July 2024.
◾Very Important Notice : Candidates should take special note that no application will be accepted after the last date.
For more information call no (mobile number): 7045339374
◾Last Date of Acceptance of Applications: The applications of the candidates will be accepted only till 16th July 2024; this will be the last date.