BECIL Bharti 2024 Details
BECIL Bharti 2024 : जर उमेदवार 10 वी पास किंवा 12वी पास अथवा पदवीधर असल्यास त्याला ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया लिमिटेड या विभागात नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. त्याद्वारे किंवा त्या अंतर्गत विविध पदे उमेदवारांकडून मागवली जात आहे. आणि पदानुसार पात्रता राहील व ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील. जर या भरतीसाठी पात्र उमेदवार असेल तर त्याने नमूद केलेल्या तारखेपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करायची आहेत. BECIL 2024
BECIL Bharti 2024 Education Details
◾BECIL मधील पदांची संख्या : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेट लिमिटेड अंतर्गत एकूण 04 एवढ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾BECIL ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग कन्सल्टेट अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांची नावे : 1) डाटा एन्ट्री ऑपरेटर किंवा कनिष्ठ सहाय्यक प्रशासन
2) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
◾BECIL ब्रॉडकास्टिंग इंजीनियरिंग कन्सल्टेट मध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता : 1) डाटा एन्ट्री ऑपरेटर किंवा कनिष्ठ सहाय्यक प्रशासन या पदा साठी बॅचलर ची पदवी किंवा संगणक/माहिती तंत्रज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
2) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – या पदासाठी 10 वी / 12 वी उत्तीर्ण + अनुभव असणे आवश्यक आहे.
◾पात्र उमेदवारांची वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या किंवा पात्र असणाऱ्या उमेदवाराची वय हे जास्तीत जास्त 55 वर्ष एवढेच असावे.
◾अर्ज करण्यासाठी लागणारा निधी किंवा शुल्क : 885 आणि SC-ST प्रवर्गासाठी 531 रुपये.
वेतनश्रेणी :
1) डाटा एन्ट्री ऑपरेटर किंवा कनिष्ठ सहाय्यक प्रशासन 29,850 एवढा राहील.
2) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
या पदासाठी 27,000 एवढी वेतनश्रेणी असेल.
BECIL Bharti 2024 Application Method and last date
◾अर्ज करण्याची पद्धती/प्रक्रिया : अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
◾अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख/मुदत : 31 जुलै 2024 पर्यंतच अर्ज स्वीकारले जातील.
BECIL BHARTI 2024
◾उमेदवारांकरिता अत्यंत महत्त्वाच्या सूचना :-
1) या नमूद केलेल्या पदांकरिता फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारली जातील.
2) जर उमेदवारांकडून या अर्ज करिता अपूर्ण माहिती भरली गेली असेल तर तो उमेदवार अपात्र राहील.
3) उमेदवारांनी ऑफिशियल लिंक वरूनच अर्ज सादर करायचा आहे.
4) अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिनांक 30 जुलै 2024 पर्यंतच आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारली जाणार नाहीत.
5) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत प्रसिद्धीपत्र किंवा नोटिफिकेशन पूर्ण सविस्तर वाचून घ्यावे.
6) सविस्तर माहिती करिता प्रसिद्ध पत्रक सविस्तर व बारकाईने वाचन करावे.
BECIL Bharti 2024 Important Links
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
BECIL Bharti 2024 Details
BECIL Bharti 2024 : If the candidate is 10th pass or 12th pass or graduate then there is golden opportunity of job in Broadcast Engineering Consulted India Limited. Various posts are being invited from candidates through or under it. And the eligibility will be post wise and applications will be accepted through online mode only. If the candidate is eligible for this recruitment then he/she has to submit all the required documents online by the mentioned date. BECIL 2024
BECIL Bharti 2024 Education Details
Number of Posts in BECIL : Applications are invited for a total of 04 posts under Broadcast Engineering Consult Limited.
Names of Posts to be filled under BECIL Broadcasting Engineering Consultancy : 1) Data Entry Operator or Junior Assistant Administration
2) Multi Tasking Staff (MTS)
Educational Qualification of Candidates in BECIL Broadcasting Engineering Consultancy : 1) Bachelor’s degree or Computer/Information Technology and experience is required for the post of Data Entry Operator or Junior Assistant Administration.
2) Multi Tasking Staff (MTS) – This post requires 10th / 12th pass + experience.
Age Limit of Eligible Candidates : The age of the applying or eligible candidate should be maximum 55 years only.
Application fee or application fee: Rs.885 and Rs.531 for SC-ST category.
Pay Scale :
1) Data Entry Operator or Junior Assistant Administration will remain at 29,850.
2) Multi Tasking Staff (MTS)
27,000 will be the pay scale for this post.
BECIL Bharti 2024 Application Method and last date
Application Mode/Procedure : Applications will be accepted through online mode only.
Last Date/Date for Receipt of Applications: Applications will be accepted upto 31st July 2024 only.
BECIL BHARTI 2024
Very Important Instructions for Candidates :-
1) Applications for these mentioned posts will be accepted through online mode only.
2) Candidates will be disqualified if incomplete information is filled in this application form.
3) Candidates have to submit the application from the official link only.
4) The last date for accepting applications is 30th July 2024 only after which no applications will be accepted.
5) Candidates should read the official press release or notification in full detail before applying.
6) For detailed information read the publication in detail and carefully.