भारतीय तटरक्षक दल भरती 2024
भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती वाचावी.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 05 डिसेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2024 (05:30 PM)
पदाची माहिती व रिक्त जागा
एकूण पदसंख्या: 140
पदाचे नाव | रिक्त जागा | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) | 110 | (i) पदवीधर (ii) 12वी (Maths & Physics) उत्तीर्ण |
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल | 30 | इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture/Mechanical/Marine/Automotive/Mechatronics/Industrial & Production/ Metallurgy/Aerospace/Power Electronics.) |
वयोमर्यादा
- 01 जुलै 2025 रोजी वय:
- 21 ते 25 वर्षे
- SC/ST उमेदवारांसाठी: 05 वर्षे सूट
- OBC उमेदवारांसाठी: 03 वर्षे सूट
फी तपशील
- जनरल/ओबीसी: ₹300/-
- SC/ST: फी नाही
परीक्षेची महत्त्वाची माहिती
- परीक्षा कालावधी: फेब्रुवारी/मार्च/एप्रिल/मे/ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर 2025
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्ज कसा कराल?
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट: joinindiancoastguard.cdac.in
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
सूचना
अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्थी काळजीपूर्वक वाचाव्यात.
भारतीय तटरक्षक दलासोबत आपल्या करिअरला नवी दिशा द्या! 🚢