पदांची माहिती आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
BMC Bank Bharti 2024 :- बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
भरतीची माहिती
एकूण रिक्त जागा: 135
Remote Job 🔔👀
Work from Home jobs at cognizant Pune 2025 | cognizant is Hiring For the Position of Process Executive – P&CWork From Home Job in Reliance Jio | Discover Reliance Jio Is Hiring For Customer Care Executive | Jio Work From Home joAmazon Work From Home Jobs in Pune 2025 | Amazon Is Hiring for Customer service associate Amazon work From HomeWork From Jobs In Pune 2025 | explore work From Home job in pune For KYC SpecialistCustomer Support Jobs in Pune | we are Hiring For Undergraduate and Graduate People in Pune Kothrud Location | Apply Rig
रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता:
- प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
- रिक्त जागा: 60
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह
- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (JEA)
- रिक्त जागा: 75
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह
इतर महत्त्वाची माहिती
- वयोमर्यादा: 01 नोव्हेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत
- परीक्षा फी: माहिती उपलब्ध नाही
- पगार: संस्थेच्या नियमानुसार
- नोकरी ठिकाण: महाराष्ट्र आणि गुजरात
- परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल
अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2024
महत्त्वाचे संकेतस्थळ
अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी भेट द्या:
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा (हि Website फक्त laptop किवा कॉम्पुटरवरच open होईल)
टीप: उमेदवारांनी अर्ज करताना योग्य त्या प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रत्या अपलोड कराव्यात आणि दिलेल्या वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.