व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BRO MSW Bharti 2025 | 10वी पास उमेदवारांसाठी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन तब्बल 411 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार..!

BRO MSW Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन मध्ये होणाऱ्या 411 पद भरतीसाठी पदभरती प्रक्रिया ची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अर्ज करण्याची तारीख यासाठी लवकरच प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यामुळे ही संधी तुम्ही कदापि सोडू नका तर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BRO MSW Bharti 2025 तर मित्रांनो भरतीचा विभाग बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन मध्ये ही भरती होत आहे. एमएसडब्ल्यू (कुक) १५३ तर MSW (मेसन) या पदासाठी १७२ पदे तर MSW (लोहार) 75 जागा तर व MSW (मेस वेटर) 11 अश्या अनेक जागा व एकूण पदे 411 पदे रिक्त आहे . त्यासाठी तुम्हाला 24 फेब्रुवारी 2025 आत अर्ज करायचा आहे.

BRO MSW Bharti 2025 त्याच बरोबर मित्रांनो जर तुम्हाला या पद्धतीसाठी अर्ज करायचा असेल तर वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे व नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र मध्ये कुठल्याही ठिकाणी मिळणार आहे.

BRO MSW Bharti 2025 यासाठी भरली जाणारी पुढेही वेगवेगळी असणार आहेत व त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता नुसार असल्याने विविध पदे भरली जाणार आहेत असे विविध 411 पदे भरली जाणार आहेत त्यासाठी खालील दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.

BRO MSW Bharti 2025 यासाठी लागणारी वयोमर्यादा ही अठरा ते पंचवीस वय असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात ,मागासवर्गीय/ आदुघ/अनाथ: अश्या प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट त्याचबरोबर वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे.त्याच बरोबर खुला प्रवर्ग: ₹50- व तसेच मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ दिव्यांग:₹50/- व यामध्ये सुट देण्यात आली‌ आहे.

BRO MSW Bharti 2025 त्याच बरोबर मित्रांनो तुम्हाला या पदभरतीसाठी जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व 24 फेब्रुवारी 2025 आत अर्ज करून या संधीचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे त्याच बरोबर अर्ज करण्यास सुरुवात जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.

BRO MSW Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणे करून त्यांना देखील सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल, आणि सरकारी व खाजगी भरत्या बद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा.

मुळ जाहिरात इथे पहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!