व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BRO Recruitment 2024 | बोर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती

BRO Recruitment 2024:- वरील भरती केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील विभागासाठी होणार आहे. एकूण 466 पदांसाठी विविध पदांची भरती होत असून, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015 या पत्त्यावर पाठवावा. अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहा.

◾भरती विभाग:- वरील भरती सरकारी विभागांतर्गत होणार आहे

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती प्रकार:- सरकारी विभाग अंतर्गत

◾भरती श्रेणी:- हि भरती केंद्र सरकार अंतर्गत आहे

◾भरतीसाठी महत्वाच्या लिंक्स खाली दिल्या आहेत

PDF जाहिरात येथे क्लिक करा
Online अर्ज येथे करा येथे क्लिक करा
Official वेबसाईट येथे क्लिक करा

 

◾पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1) ड्राफ्ट्समन :- 16

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण +आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल)+01 वर्ष अनुभव

2) सुपरवाइजर (Administration) 02

1) ड्राफ्ट्समन 16
शैक्षणिक पात्रता : 
12वी उत्तीर्ण +आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल)+01 वर्ष अनुभव
2) सुपरवाइजर (Administration) 02
शैक्षणिक पात्रता :
 (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल किंवा हवाई दलातील समतुल्य
3) टर्नर 10
शैक्षणिक पात्रता :
ITC/ITI/NCTVT +01 वर्ष अनुभव किंवा किंवा संरक्षण सेवा विनियम, रेकॉर्ड किंवा केंद्र किंवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण.

4) मशीनिस्ट 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Machinist)
5) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) 417
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
6) ड्रायव्हर रोड रोलर 02
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य. (iii) 06 महिने अनुभव
7) ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन 18
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण +अवजड वाहन चालक परवाना किंवा डोझर/एक्सकॅव्हेटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर/एक्सकॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव

◾मासिक वेतन (अंदाजे):-  नियमा प्रमाणे

◾अर्ज स्वीकारण्याची पद्धत :-ऑफलाईन

◾ऐकून पदे:- ४६६ 

◾नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

◾अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख :-30 डिसेंबर 2024

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता :- Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात pdf वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!