how to fill online dl application form all a to z Process
नमस्कार मित्रानो आज काल जर आपल्यला गाडी घेऊन घराच्या बाहेर पडायचे आसेल तर आपल्याला आपल्या सोबत ड्रायविंग लायसन्स आसने खूप गरजेचे आहे कारण जर आपण without ड्रायविंग लायसन्स पडलो तर आपल्याला खूप मोठ्या दंडास पात्र होतो
तर आज आपण या लेखामध्ये घरीबसल्या dl कस काढायचे ते पाहुयात
सर्वात आगोदर लेअर्निग लायसन्स कसे काढायचे ते पाहुयात ?
Draving लायसन्स online website
१) सर्वात आगोदर तुम्हाला परिवहन च्या parivahan.gov.in/parivahan/ वेबसाईट वर यायचीच आहे
२) ड्राइवर अँड लेर्नर लायसन्स हा पर्याय निवड
३) more हा पर्याय निवड
४) तिथं तुम्हाला आपलं महाराष्ट राज्य निवडायचे आहे .
५) महाराष्ट राज्यच परिवहन विभाग पोर्टल ओपन होईल
६) Apply फॉर लेर्नर लायसन्स हा पर्याय निवड
online फॉर्म कसा भरायचा (how to Fill Online DL Applicant Form)
पोर्टल वर आल्यानंतर तुम्हाला continue वर क्लिक करा
पहिल्यन्दा काडत असाल तर पहिला पर्याय निवड
जर तुम्ही घारीवरतून जर rto test द्याची
कुठले option निवडायचे? (Which opt Need To Chose)
द्यायची असेल तर तुम्हाला पहिला ऑपशन निवडायचा आहे
आणि जर तुम्हाला rto मधून टेस्ट द्याची आसेल तर तुम्ही दुसऱ्या नंबरचा ऑपशन निवडू शकता
जर तुम्ही rto मध्ये न जात टेस्ट नवडत असाल तर तुमचे आधार कार्ड हे मोबाइलला लिंक असणे आवश्यक आहे
जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही दुसरे नंबरचे वापर करून अर्ज भरू शकता
चला तर मग आधार कार्ड ला मोबाइलला लिंक द्वारे प्रोसेस करूयात
सर्वात आगोदर तुम्ही तुम्ही राहत असलेलं स्टेट निवडायचे आहे
त्यानंतर तुम्हाला आधार नंबर सिलेक्ट करायचे आहे .
online आधार कार्ड लिंक कसे करायचे (how to Link aadhar card In Draving licanance)
- आधारकार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला genrate otp या वर क्लिक करून otp टाकू शकता
- खाली तुम्हाला आधार नंबर रेजिस्टर असेल तो मोबाइलला नंबर वर otp टाकायचा आहे
- खाली असलेलं ३ चेक बॉक्स वर टिक करून सबमिट करायचे आहेसबमिट झाल्यानंतर तुमच्या आधारकार्ड वर वरील
- सर्व डिटेल जस्यास तशी फॉर्म मध्ये येईल ती एकदा नीट व्यवस्थित चेक करा
- ती माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचे जे पण rto ऑफिस असेल ते सीलेक्ट करा
- नाव चेक करा , वडिलांचे नाव चेक करा , जन्माचे ठिकाण तिथं टाका , तुमचे रक्त गट कुठला आहे तो टाकू शकता
- तुमचं सर्वात शेवटचे शिक्षण तिथं टाकणे बंधनकारक आहे तुमचा मोबाइल नंबर टाका जो आधार कार्ढ ला लिंक असेल
- तो मोबाईल नंबर टाका
- एमेरजन्सी मोबाईल नंबर टाका
- तुमच्या अंगावरती कुठली खून असेल ती टाका
- स्लॉट बुकिंग कसा करणार
- सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे तुम्ही कुठले लायसन्स काढायचे आहे समजा तुम्हला मोटर सायकल चे लायसन्स काढायचे असेल तर तुम्ही तिथं mcwg हा ऑपशन सिलेक्ट करा
- किंवा जर तुम्हाला चार चाकीचे लायसन्स काढायचे असेल तर तुम्ही lmv nt हा ऑपशन निवडू शकता
किंवा तुमहाला दोन्ही लायसन्स काढायचे असतील तर तुम्ही mcwg आणि lmv nt हा ऑपशन निवडू शकता . - तुमचं शिक्षण जर ड्रायविंग संकूल मध्ये जर तुम्ही गाडी शिकत असाल तर तिथं टिक करा
आणि जर तुम्ही ड्रायवुन्ग संकूल नसेल शिकला तर तुम्ही तिथं टिक नाही करायची
तुम्हाला फॉर्म नंबर १ हा भरायचा आहे .
फॉर्म १ कसा भरणार? (How to fill RTO form १ )
फॉर्म भरत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे कारण हा जर फॉर्म चुकीचा भरला तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो
चला तर मग पाहुयात हा फॉर्म कसा भारीच ते
१) फॉर्म १ वर क्लीक करा
२) पहिला प्रश्न :- नो
३) दुसरा ऑपशन आहे तिथं तुम्हाला येस करायचे आहे
बाकीचे सर्व प्रश्न आहेत तिथं तुम्हाला नो , नो करायचे आहे
फॉर्म सबमिट करा फॉर्म १
फॉर्म sucessfully सबमिट आसा आले पाहिजे
- खालील जे DICLERATION आहे ते तुम्हाला तुमचे अवयव जर दान करायचे असतील तर तिथं टिक करू शकता अन्यथा टिक नाही केली तरी चालेल
- २ नंबर वरती टिक करून घ्या आणि सर्व फॉर्म एकदा चेक करून सबमिट नक्की करा
- तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक स्लिप येईल ती व्यवस्थित SAVE करून ठेवा ती तुम्हाला ट्रॅक करण्यास मदत करेल
- आता तुम्हाला नेक्स्ट वर क्लीक करून सर्व दिले फॉर्म तुम्हाला प्रिंट कडून किंवा save करून ठेवायचे आहे
- हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करून तुमचे सही आणि तुमचा फोटो अपलोड करायचा आहे
- पप्रोसिड वर क्लिक करून तुम्ही पुढील स्टँप वर जाऊ शकता
- खाली तुम्हाला तुमच्या आधारकार्ड वरती जो फोटो आहे तो फोटो दिसेल
- तुम्हाला फक्त सही अपलोड करायची आहे .
आता तुम्हला rto ला payment कसे करायचे ते पाहुयात
- सर्वात आगोदर फी अँड payment वर क्लीक करून घ्या
- payment गेटवे मध्ये sbi घ्या
- पायमेन्ट ऑपशन निवड
- payment झाल्यानंतर त्याची प्रिंट काडून घ्या
RTO Office मध्ये टेस्ट साठी तारीख साठी स्लॉट कसा बुक करणार (how Can Book Slot for DL Test in RTO)
- तुम्हाला जी तारीख पाहिजे असेल त्यासाठी तुम्हाला rto स्लॉट बुक करावा लागेल
त्यासाठी तुम्हाला तारीख निवडून ok वर क्लीक करून स्लॉट बुक करायचा आहे . - दिलेल्या तारखेला तुम्हाला टेस्ट साठी तयार राहायचे आहे ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला एक महिन्याचा time दिला जाईल
स्लॉट बुक केल्यानंतर आणि परीक्षा दिल्यानंतर ड्रायविंग लायसन्स कधी पर्यंत मळेल( how many days take for driving लायसन्स)
- एक महिन्यानंतर तुम्ही पर्मनंट dl साठी apply करू शकता
- पर्मनंट dl साठी तुम्हला टेस्ट साठी बोलावले जाईल तिथं तुम्ही rto ची गाडी वापरूनही rto टेस्ट देऊ शकता
- ती टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला दिलेल्या पपत्यावर तुमचे ड्रायविंग लायसन्स १५ ते २५ दिवसाच्या आत मिळेल .