DRDO Ahmednagar Bharti 2024 भरतीची संपूर्ण माहिती जसे कि पात्रता , अर्ज कसा आणि कुठे करायचा वेतन , अर्ज करण्याची शेवटची तारीख , आणि महत्वाच्या लिंक आणि जाहिरात
डीआरडीओ म्हणजेच अहमदनगर वाहन संशोधन विभाग मध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे डॉक्युमेंट
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
DRDO Ahmednagar Bharti 2024 मोफत जाहिरात आणि online अर्ज लिक खाली दिली आहे.
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
DRDO Ahmednagar Bharti 2024 विषयी दैनदिन विचारले जाणारे प्रश्न
१) DRDO हे नेमक काय आहे?
उत्तर :- DRDO हि एक संपूर्ण भारताच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेली एक मुख्य संस्था आहे जी आपल्या सर्व भारतीय नागरिकासाठी रक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असते जी कि केंद्र सरकार च्या अंतर्गत कार्यरत आहे त्याचबरोबर जे लष्कर आहे त्या चे संशोधन आणि नवनवीन तान्र्ध्यान विकसित करण्याचे कार्य करते त्याच बरोबर संपूर्ण लष्करावर लक्ष ठेवण्याचे काम हे DRDO चे असते .
२) वरील भरती सरकारी आहे का खाजगी स्पष्ट करा?
उत्तर :- वरील भरती हि तात्पुरत्या स्वरुपाची आहे म्हणजेच प्रशिक्षणार्थी आहे ज्यामध्ये तुम्हाला काही ठराविक कालावधी साठी ठराविक वेतनावर नोकरीसाठी घेतात आणि त्याच बरोबर येथे असणाऱ्या सर्व कामाची माहिती करून देतात. या भरतीमध्ये तुम्हाला DRDO मध्ये नेमक काम कसे असते याचे प्रशिक्षण दिले जाते त्याबरोबर तुम्हाला काही ठराविक मानधनही मिळेत. काही विश्ष्ट कालावधीनंतर तुम्हाला नोकरी सोडावी लागते पण जर सरकारकडे काही नवीन जागा निघाल्यातर तुम्हाला हा जॉब सुरु ठेवता येतो पण याची हमी या जाहिरातीमध्ये दिली नसल्यामुळे आता तर फक्त तात्पुरत्या स्वरुपात च घेत आहेत .
३) DRDO मध्ये DIRECT भरतीसाठी अर्ज करण्याची किवा भार्तीसाम्बाधी माहिती घेण्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर:– जर DRDO मध्ये तुम्हाला काम करायचे आहे तर तुम्हाला पुढील वेबसाईट वर जाऊन online form भरून तुमची सर्व माहिती DRDO कडे पाठवावी लागेल त्यानंतर त्यांचे अधिकारी तुमचे शिक्षण पाहून तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावतात,
DRDO Job Apply website / Process :- येथे क्लिक करा
4) जर DRDO मध्ये DIRECT नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर काही शुल्क/ रक्कम द्यावी लागते का?
उत्तर :– जर तुम्हाला DRDO मध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला यासाठी कुठलीही / एकही रुपया देण्याची अथवा भरण्याची आवश्यकता नाही कारण DRDO हे सरकार द्वारे चालवले जाते आणि यासाठी सरकार कधीही पैसे मागत नाही हे लक्षात आसू द्या.
५) DRDO मध्ये मासिक वेतन किती रुपयापासून ते किती रुपया पर्यंत दिली जाते?
उत्तर :- DRDO हे सरकारी संस्था आहे ज्या मधील वेतनाची माहिती हि आम्ही देऊ शकत नाही पण या साठी अंदाजे ३० हजार ते १ लाखापर्यंत वेतन हे DRDO अधिकार्याला मिळते त्याचबरोबर काही अधिकचे भत्ते हि दिले जातात.
६) DRDO मध्ये जाण्यसाठी किती शिक्षण आवश्यक आहे , आणि काय करावे लागते?
उत्तर :- जर तुम्ही DRDO जाण्यसाठी विचार करत आसल तर हे खूप चांगल आहे पण त्यासाठी तुम्हाला DRDO म्हणजे काय ? यासाठी काय करावे लागते कुठली परीक्षा द्यावी लागते तसेच कुठले शिक्षण पूर्ण करावे लागते हे सर्व माहिती आसने खूप गरजेचे आहे तर आपण आज इथे तेच पाहणार आहोत जसे कि तुम्ही वर DRDO विषयी वाचलेच आसेल , तर DRDO जॉईन करण्यसाठी तुम्हाला सर्वात आगोदर विज्ञान विषयातून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे SCI मधून तुम्हाला GRADUATE ह्वावे लागेल तरच तुम्हाला DRDO जॉईन करता येईल .
७) DRDO साठी कुठली परीक्षा द्यावी लागते आणि त्याची तयारी कशी करावी?
उत्तर :-त्यासाठी तुम्हाला MTS परीक्षा द्यावी लागते , MTS परीक्षेसाठी तुम्हाला सर्वप्रथम सामन्यां बुद्धिमत्ता आणि सामान्य तर्क शमता आणि गणित हे विषय माहिती आसने आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला इयत्ता १० वी , ११ वी आणि १२ वी तील गणित , विज्ञान आणि इंग्रजी विषयाची संपूर्ण पुस्तके वाचावी लागतील कारण MTS चा संपूर्ण पेपर हा याच मूळ पुस्तकावर अवलंबून आहे.
८) DRDO मध्ये जाण्यसाठी काही शारीरिक अट आहे का? असेल तर ती कुठली आहे?
उत्तर :- हो जर तुम्हाला DRDO मध्ये नोकरीची इच्छा असेल तर तुम्हाला पुढील शारीरक पात्रता आसने आवश्यक आहे .
- सर्व प्रथम DRDO मध्ये पुरुषासाठी कमीत कमी उंची हि १६५ सेमी आसने आवश्यक आहे.
- आणि महिलासाठी उंचीची अट हि १५७ सेंमी एवढी असावी लागते
- पुरुषासाठी छाती हि कमीत कमी फुगवता ८१ ते ८६ एवढी असावी
- महिलासाठी छातीची अट नाही.
- पुरुषासाठी वजन ची अट हि कमीत कमी ५० किलो आसने बंधनकारक आहे
- महिलासाठी वजन हे ४५ किलो च्या पुढे चालू शकते
९) DRDO मध्ये शर्यत (running) असते का?
उत्तर:- हो DRDO मध्ये तुम्हाला मैदानी चाचणी मध्ये शर्यत असते त्यसाठी तुम्हाला पुढील वेळेनुसार पात्रता दिली आहे
- तुम्हाला मैदानी चाचणी मध्ये ७ मिनिटामध्ये १६०० मीटर पार करणे बंधनकारक आहे.
- आणि महिलासाठी ५ मिनिटामध्ये ८०० मीटर पार करणे आवश्यक आहे.
तर वरील माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा
धन्यवाद