व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Bank recruitment 2024 : पदवीधरांना बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी | 300 पदांसाठी पद भरती | Indian Bank recruitment 2024

Indian Bank recruitment 2024 : इंडियन बँक indian Bank ही भारतातील सर्वच सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक ठरलेली आहे. या इंडियन बँक भरती मध्ये सुमारे 300 रिक्त पदांची पदभरती होणार आहे त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी पुढील प्रमाणे पात्रता असलेला नमूद निकष पूर्ण करण्यात यावा, या सदरील भरतीसाठी निरोगी व शैक्षणिक पात्रता व इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रात चांगली नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. इंडियन बँक भरती प्रक्रिया मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्याकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही सदरील भरती इंडियन बँक indian Bank कडून अधिकृत प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्याच्या अगोदर काळजीपूर्वक व सविस्तर वाचावी. पूर्ण पी. डी. एफ. जाहिरात व ऑनलाईन करण्याची अर्ज लिंक खाली दिलेली आहे ते पहा…
A golden opportunity to work in a bank Post Recruitment for 300 Posts | Indian Bank Recruitment 2024
Indian Bank recruitment 2024: Indian Bank is the leading public sector bank in 
India. About 300 vacancies are going to be filled in this Indian Bank Recruitment 
Eligible for it

Indian Bank recruitment 2024 : Indian Bank is the leading public sector bank in India भरती Details

◾सदरील भरतीचा विभाग : इंडियन बँक ( indian Bank) कडून ची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती चा प्रकार : पात्रो इच्छुक उमेदवारांकरिता बँकेत क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी चालून आलेली आहे.
सदरील भरती भरल्या जाणारे पदांची एकूण संख्या : या भरतीमध्ये एकूण 3 0 रिक्त पदे आहेत.
◾अर्ज करणाऱ्याची शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तोच उमेदवार या भरतीसाठी पात्र राहील. ( अधिक माहितीसाठी पीडीएफ मूळ जाहिरात वाचावी )
◾मासिक वेतन श्रेणी/पगार : सदरील भरतीमध्ये निवड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना 48 हजार 480 एवढा मासिक पगार दिला जाणार आहे.
पीडीएफ PDF ऑनलाइन अर्ज ची लिंक पुढे दिलेली आहे.
◾सदरील भरती मध्ये पात्रवा इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर अर्ज स्वीकारण्याची पद्धती : या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकतात.
◾महिनेवारी वेतन : प्रत्येक महिन्याला 48 हजार 480 रुपये ते  85 हजार 920 पर्यंत दिला जाणार आहे.
◾वयोगट किंवा वयोमर्यादा : या भरतीसाठी 20 ते 30 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. ( मागासवर्गीय पाच वर्षे सूट )
◾भरती कालावधी किंवा वेळ : सदरील भरती ही परमनंट असणार आहे पर्मनंट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
◾पदांची नावे : या भरतीमध्ये बँक अधिकारी पदांसाठी भरती होणार आहे.
◾व्यवसाय पात्रता : शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी (पदवी) भारतातील किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समक्ष असलेली.
 उमेदवाराकडे वैध मार्कशीट पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक असणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याच्या दिवशी तो उमेदवार पदवीधर आहे किंवा ऑनलाईन नोंदणी करताना पदीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवा.
◾नोकरी करण्याचे ठिकाण : सदरी भरतीमध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण भारतात कुठेही तुम्हाला नोकरी करता येणार आहे. (All india)
वरील नमूद केलेली पदे तात्पुरत्या प्रमाणे आहेत आणि बँकांच्या स्थितीनुसार किंवा गरजेनुसार बदलू शकतात.
उमेदवारांना कोणत्याही एकाच राज्यातील पदासाठी अर्ज करू शकतात. एखाद्या राज्याच्या रिक्त जागेवर अर्ज करणारा इच्छुक व पात्र उमेदवार इतर कोणत्याही राज्यातील रिक्त असलेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्रता असणार नाही.
निवडलेल्या उमेदवाराला त्याच्या सेवेच्या किंवा सेवेसाठी निवडलेल्या राज्यात त्यांच्या SMGS -IV ग्रेड मध्ये पदोन्नती पर्यंत आणि यांच्यापैकी जे नियुक्त केले जाईल.
उमेदवारांनी ज्या राज्यामध्ये निवड झाली आहे त्या राज्यांच्या निश्चित असणाऱ्या भाषेत वाचन व लेखन बोलले इत्यादी  असणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेसाठी संबंधित गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र दिनांक एक जुलै 2024 रोजी किंवा त्यांच्या अगोदर जाहीर करण्यात आलेल्या बोर्ड व किंवा विद्यापीठाकडून योग्य भरती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
तर मग कशी वाटली सदर भरतीची जाहिरात सर्व भरतीच्या जाहीरती तुम्हाला घर बसल्या मिळतील
तसेच भार्तीविषयी काही विचारयचे असेल तर तुम्ही comment मध्ये विचारू शकता

Indian bank Important Links

◾भरतीची संपूर्ण जाहिरात :- येथे पहा

◾भरतीसाठी online अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

या भरती विषयी दैनंदिन विचारले जाणारे प्रश्न

१) वरील भरती खाजगी आहे का सरकारी?

उत्तर:- इंडिअन बँक हि खाजगी बँक आहे आणि हि बँक जी आहे ती रिजर्व बँक ऑफ इंडिया हिच्या under काम करते त्यामुळे हि बँक भरती जी असणार आहे ती खाजगी आहे पण जर तुम्हाला बँक क्षेत्र निवडायचे असेल तर तुमच्यासाठी हि खूप चांगली संधी आहे.

२) वरील भरती मध्ये जास्तीत जास्त किती पगार दिला जातो?

उत्तर:- वरील भरती खाजीगी क्षेत्र मध्ये असल्यामुळे तुम्हला जे पण खाजगी बँकाचे नियम असतील त्यानुसार नक्कीच चांगला पगार मिळेल त्याच बरोबर खाजगी बँकेमध्ये पगाराव्यतिरिक काही ठराविक कामापेक्षा जास्त वेगळा incentive हि दिला जातो तो व्यक्तीला कामानुसार मिळतो.

३) हि भरती हि कायमस्वरूपी असेल का?

उत्तर:- या भरतीमध्ये नोकरीची हमी देता येत नाही कारण हि बँक जी आहे ती खाजगी बँक आहे आणि बँकेच्य आर्थिक स्थिती मध्ये चढ उतार होऊ शकतात त्यामुळे तुमच्या नोकरी मध्ये धेखील चढ उतार होऊ शकतात त्या मुळे आपण या नोकरीची कायाम्स्व्रुपिची हमी देऊ शकतनाही.

4) या बँकेमध्ये प्रमोशन होते का?

उत्तर:- हो नक्कीच जर तुम्ही चांगल्या स्वरुपात काम केले तुमचे प्रमोशन होते

५) या भरतीसाठी आपल्याला offline पद्धतीने अर्ज करता येईल का?

उत्तर:- वरील भरतीसाठी तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेल्या वेबसाईट वर जाऊन फक्त online स्वरूपातच आर्ज करायचा आहे त्या साठी तुम्ही वर दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक एकदा नक्की वाचून घ्या आणि आर्ज करा.
वरील भरतीची जाहिरात तुम्च्च्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!