Indian Oil Recruitment 2024 Details
indian Oil Recruitment 2024 : या विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये तब्बल 476 उमेदवार यांची निवड केली जाणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही भारतातील सगळ्यात मोठ्या ऑइल कॉर्पोरेशन पैकी एक आहे. त्यामुळे या भरतीचा तुम्ही आवश्य फायदा घ्यावा. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. ही भारतातील ऑइल विभागातील एक मोठी संस्था किंवा कंपनी आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी दिलेल्या सदरील माहितीनुसार नॉन एक्झिक्यूटिव्ह या पदांसाठी रिक्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. आणि या रिक्त जागा तब्बल 476 एवढ्या मोठ्या प्रमाणात निघालेल्या आहेत. तुम्हाला जर बऱ्यापैकी किंवा चांगली मैत्री चांगली नोकरी हवी असेल तर तुम्ही या इंडियन कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया च्या भरती अर्ज करू शकतात. तुम्हाला जर भारतीय पोस्टमध्ये नोकरी करायचे असेल तर ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे. आणि त्याद्वारे भारतीय टपाल विभाग मार्फत चांगला पगार चांगली वेतनश्रेणी मिळू शकते. या वेतनश्रेणीसाठी कोणकोणत्या उमेदवाराची काय काय शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे तर सदरील भरतीसाठी 10 वी पास / डिप्लोमा / iti/ पदवी या शिक्षण पात्रतेतील तुम्ही उमेदवार असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपल्या या लेखांमधील संपूर्ण माहिती अतिशय बारकाईने व स्पष्टपणे वाचावी. हा लेख एक वेळेस अपूर्ण देखील असू शकतो त्यामुळे सर्व उमेदवारांना सूचना आहे की एक वेळेस खाली जी काही पीडीएफ प्रसिद्धी पत्रक वाचून घ्यायचा आहे. या रिक्त जागा मध्ये अर्ज कसा करायचा कुठे करायचा व त्याची प्रक्रिया काय यांची संपूर्ण माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे. सदरील भरती ही चांगली वेतनश्रेणी आणि चांगली नोकरी असलेली भरती आहे. त्यामुळे तुम्ही या भरतीचा अवश्य लाभ घ्यावा. या भरतीसाठी शेवटची अर्ज करण्याची तारीख दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंतच मर्यादित राहील. त्यानंतर कुठलेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना व उमेदवारांना या भरतीचा लाभ घ्यावा व अर्ज 21 ऑगस्ट 2024 पर्यंत लवकरात लवकर भरावेत.
indian Oil Recruitment 2024 या भरतीची माहिती पुढील प्रमाणे





◾सदरील भरती चा विभाग : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून भरतीसाठी प्रसिद्धी पत्र जाहीर करण्यात आलेली आहे.
◾सदरील भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या ऑइल संस्थेकडून किंवा कॉर्पोरेशन कडून तब्बल 476 पदांची भरती करण्यात येते.
◾सदरील भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची नावे : ची भरती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये होत असून या भरतीमध्ये विनोद एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. सर्व नमूद केलेल्या पदांची जाहिरात संपूर्ण वाचावी.
◾भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकार नुसार पात्रता दहावी पास किंवा डिप्लोमा किंवा आयटीआय किंवा पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
◾भरतीमध्ये निवड झाल्यानंतर नोकरी करण्याचे/सेवा देण्याचे ठिकाण : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया अंतर्गत भारतात कोणत्याही राज्यात कोणत्याही जिल्ह्यात कुठेही नोकरी करू शकता.
◾भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा/ वयोगट : नॉन एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या पदासाठी भरती होणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्ष वयोगटातला असला पाहिजे.
◾भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत/प्रक्रिया : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल. या भरतीसाठी कोणताही ऑफलाईन अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. या भरतीमध्ये ऑफलाईन अर्जाची सुविधा दिलेली नाही फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील याची दक्षता घ्यावी.
उमेदवाराला जर या भरती विषयी सविस्तर माहिती व अर्ज कसा करायचा याची माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज करण्याचे संकेतस्थळ खाली नमूद करण्यात आलेली आहे.
◾अर्ज करण्याची अंतिम मुदत/शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 पर्यंतच उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. यानंतर कुठलाही अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
Indian Oil Recruitment 2024 Post Details
◾Indian Oil corporation recruitment 2024 : एकूण पदे व त्यांची नावे
1) junior engineering assistant
2) junior quality control
analyst
3) Angineering assistant
4) Technical Attendant
Indian Oil Recruitment 2024 Education Details
Indian Oil coraporatiom Limited 2024 भरल्या जाणाऱ्या पदांची शैक्षणिक पात्रता : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया च्या भरती मध्ये उमेदवाराला जर अर्ज करायचा असेल तर त्याने मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी/पास/डिप्लोमा/आयटीआय. हा पूर्ण असावा.
अर्ज करण्याची पद्धती प्रक्रिया : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने होईल. फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील
Indian Oil Recruitment 2024 Important Links
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
Indian Oil Recruitment 2024 Details
Indian Oil Recruitment 2024: As many as 476 candidates are going to be selected in the recruitment under this department. Indian Oil Corporation is one of the largest oil corporations in India. So you must take advantage of this recruitment. Advertisement of Indian Oil Corporation has been released. Indian Oil Corporation. It is a major organization or company in the oil sector in India. According to the above information provided by Indian Oil Corporation Limited, vacancies are available for the posts of non-executive. And these vacancies are as large as 476. If you want good or good friendship good job then you can apply this Indian Corporation Limited of India Recruitment. If you want to get a job in India Post then this is a golden opportunity. And through that one can get good salary good pay scale through Indian Post Department. What educational qualification is mandatory for any candidate for this pay scale, if you are a candidate in the educational qualification of 10th pass / diploma / iti / degree then you can apply for the said recruitment. Candidates who want to apply should read the entire information in these articles very carefully and clearly. This article may also be incomplete at one time so all the candidates are advised to read the below PDF notification sheet at one time. The complete information about how to apply in this vacancy, where to apply and what is the process is given below in detail. The said recruitment is recruitment with good pay scale and good job. So you must take advantage of this recruitment. The last date to apply for this recruitment will be limited to 21st August 2024. No applications will be accepted thereafter. So students friends and candidates should take advantage of this recruitment and fill the application form at the earliest by 21st August 2024.
The information of this recruitment is as follows
◾Department of Sadreel Recruitment: Indian Oil Corporation Limited has released a notification letter for recruitment.
◾Number of posts to be filled in this recruitment: As many as 476 posts are being recruited from Indian Oil Corporation Limited, an oil organization or corporation.
◾Names of the posts to be filled in this recruitment: The recruitment is being done in Indian Oil Corporation Limited and in this recruitment the vacancies are going to be filled for the post of Vinod Executive. Advertisement for all mentioned posts should be read in full.
◾Educational Qualification Required for Recruitment: Candidates having 10th pass or Diploma or ITI or Graduate educational qualification as per the press released by Indian Oil Corporation Limited can apply.
◾Place of employment/service after selection in the recruitment : Under Indian Oil Corporation Limited of India you can work anywhere in any state in any district in India.
◾Required Age Limit / Age Group for Recruitment: The age of the candidate being recruited for the post of Non Executive Officer should be between 18 to 26 years.
◾ Method/Procedure to Apply for Recruitment : One can apply online by visiting the official website of Indian Oil Corporation Limited of India. No offline application will be accepted for this recruitment. Offline application facility is not provided in this recruitment, please ensure that only online applications are accepted.
If the candidate has detailed information about this recruitment and how to apply is given below. And the website to apply is mentioned below.
◾Application Deadline/Last Date : Candidates applications will be accepted till 21st August 2024 only. No application will be accepted after this.
Indian Oil Recruitment 2024 Post Details
◾Indian Oil corporation recruitment 2024 : Total posts and their names
1) Junior engineering assistant
2) Junior quality control
analyst
3) Engineering assistant
4) Technical Attendant
Indian Oil Recruitment 2024 Education Details
Indian Oil Corporatiom Limited 2024 Vacancies Educational Qualification : If candidate wants to apply in Indian Oil Corporation Limited of India Recruitment then he/she must have 10th/ Pass/ Diploma/ ITI from recognized board. This should be complete.
◾Application Method Process : The application process in Indian Oil Corporation Limited will be completely online. Only online applications will be accepted