व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

itbp recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती 2024

itbp recruitment 2024:– इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांच्या 526 जागांवर भरती ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.
विभागाचे नाव: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP)

एकूण रिक्त पदे: 526
पदांचे तपशील व शैक्षणिक पात्रता:

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
पदाचे नाव रिक्त पदे शैक्षणिक पात्रता
सब इंस्पेक्टर (Telecommunication) 92 B.Sc (Physics, Chemistry and Mathematics/IT/Computer Science/Electronics and Communication/Electronics and Instrumentation) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication/Instrumentation/Computer Science/Electrical/IT)
हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) 383 12वी (Physics, Chemistry आणि Mathematics) 45% गुणांसह उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा 10वी उत्तीर्ण + डिप्लोमा (Electronics/Communication/Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
कॉन्स्टेबल (Telecommunication) 51 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा:

  • पद क्र. 1, 2 आणि 3 साठी:
    14 डिसेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.

    • SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सवलत
    • OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत

पगार (Pay Scale):

  • सब इंस्पेक्टर (Telecommunication): ₹35,400/- ते ₹1,12,400/-
  • हेड कॉन्स्टेबल (Telecommunication): ₹25,500/- ते ₹81,100/-
  • कॉन्स्टेबल (Telecommunication): ₹21,700/- ते ₹69,100/-

परीक्षा शुल्क:

  • SC/ST/महिला/माजी सैनिक: शुल्क नाही
  • पद क्र. 1 (General/OBC/EWS): ₹200/-
  • पद क्र. 2 आणि 3 (General/OBC/EWS): ₹100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2024
परीक्षा तारीख: नंतर कळवण्यात येईल


अधिकृत संकेतस्थळ:
itbpolice.nic.in

टीप: अधिकृत सूचना व जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment

error: Content is protected !!