भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) – विमा प्रतिनिधी नियुक्तीची सुवर्णसंधी
तुमचं भविष्य उज्वल करण्यासाठी आमंत्रण!
भारतीय आयुर्विमा महामंडळ तुमच्यासाठी विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची एक अद्वितीय संधी घेऊन आलं आहे. तुम्हाला चांगले उत्पन्न, सामाजिक प्रतिष्ठा, आणि स्वावलंबन मिळवायचं असेल तर LIC च्या मोठ्या कुटुंबाचा भाग व्हा.
पदाचे प्रकार
- फुल-टाइम (Full-Time)
- पार्ट-टाइम (Part-Time)
- एनी टाइम (Any-Time)
पात्रता
- शैक्षणिक पात्रता: 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा: 18 वर्षांवरील सर्व उमेदवार
- कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, आणि 3 पासपोर्ट साईज फोटो
फायदे आणि सुविधा
- कमिशन दर: आकर्षक व नियमित कमिशन
- स्वतःचा Boss बनण्याची संधी
- घरकर्ज, वैयक्तिक कर्ज, आणि वाहन कर्ज उपलब्ध
- वार्षिक बोनस आणि Employee Benefits
- प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध (क्लास II अधिकाऱ्यांची तया
LIC Bharti 2025
कामाचे स्वरूप
- समाजात प्रतिष्ठा मिळवा.
- ग्राहकांशी उत्तम संबंध तयार करा.
- जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एका संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळवा.
विशेष संधी
- विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक, बँक मित्र, विक्री एजंट, आणि विविध व्यावसायिक यांच्यासाठी विशेष अनुकूल कामाचा पर्याय.
अर्ज करण्यासाठी संपर्क साधा
फोन: 8468982864
आपल्या उज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल टाका आणि LIC च्या यशस्वी कुटुंबाचा भाग बना!