Lic Office Bharti 2025 | Life Insurance Corporations मध्ये विविध रिक्त पदांची भरती पात्रता फक्त १० वी /१२ वी पास/पदवीधर | LIC Recruitment 2025.
Lic Office Bharti 2025 :- Lic Office Bharti 2025 विविध पदांसाठी भरती करत आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार (30-06-2025) पूर्वी अर्ज करू शकतात. या भरतीसंबंधी अधिक माहिती जसे की रिक्त पदांची माहिती, पगाराचे तपशील, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, शैक्षणिक अर्हता, निकाल, वयोमर्यादा आणि इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिले आहेत.
English
Lic Office Bharti 2025:- Lic Office Bharti 2025 is recruiting for various posts. All eligible and interested candidates can apply before (30/06/2025). More information regarding this recruitment such as vacancy information, salary details, application fee, selection process, educational qualification, results, age limit and all other details are given below.
Lic Office Bharti 2025 details: –
◾ऐकूण पदाची भरती:–
- विविध पदासाठी हि भरती होत आहे तरी तुम्ही जाहिरात पाहून अर्ज करू शकता
◾भरती विभाग:-
- खाजगी विभाग नोकरी (Maharashtra)
◾रिक्त पदाची माहिती:
- ग्राहक सेवा एजंट
Lic Office Bharti 2025 education qualification: –
◾शैक्षणिक पात्रता:-
- दिलेल्या वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता हि कमीत कमी ज्यांची १० वी , १२ वी आणि पदवी झाली आहे आशे लोक या भरतीसाठी अर्ज करू शकतात
◾वयोमर्यादा:-
- उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त ४५ असणे आवश्यक आहे
◾मासिक वेतन:-
- वरील दिलेल्या दोन्ही पदासाठी मासिक वेतन हे सुरवातीपासून ७००० हजार ते ३० हजार पर्यंत दिले जाईल.
◾अर्ज शुल्क/फीस:-
- या भरतीसाठी कुठलेही फीस नाही.
◾Lic Office Bharti 2025 Important Links: –👇👇👇
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
◾निवड प्रक्रिया:-
- मुलाखत
◾अर्ज कोण करू शकतो:-
- पुरुष/महिला
◾मुलाखतीचा प्रकार :-
- Offline
◾अर्ज करण्याची पद्धत :-
- या भरतीसाठी तुम्हाला online पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यसाठी तुम्हाला वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.
Lic Office Bharti 2025 Important Dates:
◾अर्ज सुरु होण्याची तारीख :-
- अर्ज सुरु झाले आहेत
◾मुलाखत दिनांक / अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
- 30-06-2025
◾नागरीक्तत्व:-
- भारतीय
◾mobile /Phone number:
- +91 84******47
◾Email id:
- माहिती दिली नाही
◾भरती प्रकार: मूळ जाहिरात पहा
◾How to Apply For Lic Office Bharti 2025
- या भरतीकरिता अर्ज online पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी online संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे
- कोणतीही अपूर्ण माहिती ग्राह्य धरली जाणार नाही
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ पर्यंत आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही जाहिरात अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी/खाजगी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा . इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज आपल्या वेबसाईट ला नक्की भेट द्या.
👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈
भरती बाबत महत्वाची टीप :- वरील संपूर्ण नोकरीविषयक माहिती हि सरकारी / खाजगी नोकरी अपडेट वेबसाईट वरून घेतलेली आहे. भरतीबाबत जर तुम्हाला कोणी पैसे ची मागणी करत असेल तर कृपया कोणालाही पैसे देऊ नका कारण भरतीसाठी सरकारी/ खाजगी कंपनी कधीही पैसे मागत नाही . तसेच जर कोणी पैसे मागत असेल तर आम्हाला पुढील इमेल mahajobs24@gmail.com id वर नक्की कळवा .