व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Home Guard Bharti 2024 – 10 वी पास वर वर्दी मिळवण्याची सुवर्ण संधी | महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 | तब्बल 9700 जागा | Home guard recruitments|Maharashtra Homeguard  2024|

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Home Guard Bharti 2024 Details

१० वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी | महाराष्ट्र होमगार्ड भरती २०२४ | ९७०० जागांसाठी अर्ज

Home Guard Bharti 2024:- १० वी पास झालेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र होमगार्ड भरती २०२४ मध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल ९७०० रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र होमगार्डमध्ये नोकरीची संधी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणून फक्त १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. या भरती प्रक्रियेद्वारे उमेदवारांना वर्दी मिळवण्याची आणि देशसेवेत सहभागी होण्याची संधी मिळेल. अर्ज प्रक्रिया, निवड पद्धती आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या संस्थेवरील महाराष्ट्र राज्यात 34 जिल्ह्यात सुमारे 9700 होमगार्ड जवानांची भरती होणार आहे. विशेषतः ही भरती 10 वी पास वर होणार आहे. म्हणजेच तुम्ही जर 10 वी एसएससी [SSC] परीक्षेत उत्तीर्ण असता तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अशी माहिती होमगार्ड विभागाद्वारे देण्यात आलेली आहे त्याचे पत्रक (GR) प्रसिद्ध झालेली आहे. त्या भरती प्रक्रियेची  माहिती खाली दिलेली आहे…👇🏻👇🏻👇🏻
Maharashtra State on the organization of Maharashtra Homeguard Association. 
Especially this recruitment will be on 10th pass. So if you have cleared the 
10th SSC exam then this is a golden opportunity for you.
महाराष्ट्र गृह मंत्रालय Maharashtra Home Ministry
◾विभाग/Department:महाराष्ट्र होमगार्ड विभाग
◾क्षेत्र/category: महाराष्ट्र शासन( सरकारी विभाग)
◾नोकरी/पदाचे नाव : महाराष्ट्र होमगार्ड जवान Maharashtra Homeguard
◾पदे :  महाराष्ट्र होमगार्ड विभागाच्या अंतर्गत 9700 पदांची भरती होत आहे.
◾शैक्षणिक पात्रता/ Education qualification : 10वी (SSC) पास असणे आवश्यक आहे.
◾उमेदवाराचे वय : 20 ते 50 वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र राहतील.
◾टीप : शारीरिक अपंगत्व आणि गुन्हा दाखल असलेले उमेदवार या भरतीसाठी अपात्र आहेत.
या भरतीची सविस्तर आणि सखोल माहिती 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
◾अर्ज सुरू होण्याचा दिनांक: महाराष्ट्र होमेगार्ड भरतीच्या अर्ज ला दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात होणार आहे.
◾अर्ज करण्याची प्रक्रिया : महाराष्ट्र राज्य होमगार्ड भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा;या भरतीसाठी पूर्णतः ऑफलाईन ( offline ) अर्ज स्वीकारले जातील.
◾नोकरीचे/सेवेचे ठिकाण : ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल तो जिल्हा  (स्वतःचा जिल्हा)
◾निवड होण्याची प्रक्रिया :
1)सर्वात आधी उमेदवारची शारीरिक पात्रता चाचणी करून घेतले जाईल.
2) नंतर उमेदवाराची मैदानी चाचणी होईल.
◾ या दोन्ही चाचण्या उत्तीर्ण झाल्यानंतर
 3)उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी (Document verification) होईल
◾महत्त्वाची सूचना
Maharashtra Homeguard महाराष्ट्र होमगार्ड :
ही पूर्णतः मानसेवी तत्त्वावर आधारित शासनाची संघटना आहे. ही भरती पास झाल्यानंतर त्यास होमगार्ड संघटनेचे सदस्य होणे म्हणजे शासकीय नोकरी मिळवणे असे नाही. तसेच निवड झालेल्या जवानांना आवश्यकतेप्रमाणे आणि आणि परिस्थिती प्रमाणे बोलवण्यात येते म्हणून इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे दैनंदिन रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक नाही.
◾उमेदवार पात्र झाल्यानंतर : प्रथम सदस्यत्व 3 वर्षापूर्तेच मर्यादित राहील. त्यानंतर ती विहित पात्रता पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार नोंदणी आवश्यक आहे. प्रथम नोंदणी मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
◾या महाराष्ट्र राज्य होमगार्ड भरतीची पूर्ण माहिती PDF मध्ये दिलेली आहे 👇🏻👇🏻👇🏻
Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰 येथे क्लिक करा

Golden opportunity for 10th pass candidates | Maharashtra Home Guard Recruitment 2024 | Application for 9700 seats

Maharashtra Home Guard Recruitment 2024 has a great opportunity for 10th passed candidates. Applications are invited for as many as 9700 vacancies. Interested candidates should participate in this recruitment process to get job opportunity in Maharashtra Home Guard. For this only 10th pass is required as educational qualification. Candidates should fill all the required documents and follow the given instructions while filling the application form. Through this recruitment process the candidates will get a chance to get uniform and participate in national service. Visit the official website to know the application process, selection procedure and other information.

Maharashtra Homeguard recruitment 2024: Around 9700 Homeguard jawans are going to be recruited in 34 districts of Maharashtra state on the organization of Maharashtra Homeguard Association. Especially this recruitment will be on 10th pass. So if you have cleared the 10th SSC [SSC] exam then this is a golden opportunity for you. Such information has been given by the Home Guard Department in its Gazette (GR) published. The details of that recruitment process are given below…

Maharashtra State on the organization of Maharashtra Homeguard Association.
Especially this recruitment will be on 10th pass. So if you have cleared the
10th SSC exam then this is a golden opportunity for you.

Maharashtra Home Ministry Maharashtra Home Ministry

Department: Maharashtra Home Guard Department

Sector/Category: Government of Maharashtra (Government Department)

Job/Post Name : Maharashtra Home Guard Jawan Maharashtra Home Guard

Posts : 9700 posts are being recruited under Maharashtra Home Guard Department.
Education Qualification: Must have 10th (SSC) pass.

Candidate Age : Candidates between 20 to 50 age group will be eligible for this recruitment.

Note : Candidates with physical disability and criminal record are not eligible for this recruitment.

Detailed and in-depth information about this recruitment

 

Application Start Date: Maharashtra Home Guard Recruitment Application will start from 16th August 2024.

Application Process: Apply offline for Maharashtra State Home Guard Recruitment; completely offline applications will be accepted for this recruitment.

Place of Employment/Service : District of which you are resident (Own District)

Selection Process:
1) First of all the physical fitness test of the candidate will be conducted.
2) Then the field test of the candidate will take place.

;After passing both these tests-
3) Document verification of candidates will be done

Important notice
Maharashtra Homeguard Maharashtra Homeguard:
It is a completely volunteer based government organization. After passing this recruitment, becoming a member of Home Guard organization does not mean getting a government job. Also, as the selected jawans are called as per requirement and situation, it is not mandatory to provide daily employment like other government employees.

After Candidate Eligibility : First membership will be limited to 3 years only. Thereafter registration is required as per rules after fulfilling those prescribed qualifications. It is mandatory for the candidates selected in the first registration to complete the preliminary training.

Complete information of this Maharashtra State Home Guard Recruitment is given in PDF

➡️Click Here⬅️

Leave a Comment

error: Content is protected !!