महावितरण गोंदिया विभाग भरती | mahavitran recruitment 2024 district Gondia | महावितरण यामध्ये अंतर्गत 21 एवढ्या रिक्त जागांसाठी भरती | जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया |
Mahavitaran recruitment 2024 district Gondia Mahavitaran recruitment 2024 office Gondia | Publish advertisement for the recruitment of Engineering Apprentice posts under this section It has been proved. The recruitment process will be conducted for a total of 21 seats in this Gondia Mahadistribution Division. Eligible and interested candidates for this recruitment have to apply through online mode and online mode only Applications will be accepted online only. The last date or date to apply is available only till 9th September 2024 as mentioned on the official website. Educational qualification required for this post
Mahavitaran Gondiya Bharti 2024 Details
गोंदिया महावितरण कार्यालय गोंदिया 2024 या भरतीसाठी कसा अर्ज करायचा आहे ते पुढील प्रमाणे :
Mahavitaran Gondiya Bharti 2024 Important Links And Pdf जाहिरात
📢चालू भरती अपडेट
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी | 10वी, 12वी, ITI, आणि पदवी उत्तीर्णांसाठी ST महामंडळ भर्ती 2024”
दैनंदिन विचारले जाणारे प्रश्न
वरील भरती साठी अर्ज कसा आणि कुठे करयचा आहे?
उत्तर:- महावितरण भरती गोंदिया येथे भरतीसाठी तुम्हाला आर्ज हा online स्वरुपात म्हणजे भरतीच्या ओफ्फिसियाल वेबसाईट म्हणजेच nats.education वर जाऊन online अर्ज धाखल करणे बंधनकारक आहे या भरतीसाठी offline पद्धतीने आर्ज स्वीकारले जाणार नाही.
वरील भार्ती स्वरूप कशा प्रकारे आहे?
उत्तर:- वरील भरती हि तात्पुरत्या स्वरुपात प्रशिस्क्षण अंतर्गत आहे म्हणजेच हि भरती जी आहे तुम्हाला ते काम शिकत शिकत करायचे आहे म्हणजेच सरकारी नोकरी हि नसणार आहे त्यामुळे हि गोस्त लक्षात ठेवा.
या भरती सोबतच तुम्हाला भरतीच्या जाहिरातीनुसार काही ठराविक मानधन दिले जाईल ते काही एका ठराविक काळासाठी दिले जाईल आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये नोकरीची संपूर्ण वेळ किवा फुल time हमी दिलीजाऊ शकत नाही.
वरील भरतीसाठी कार्यकाळ किती महिन्यांचा असेल?
उत्तर:- हि जी भरती आहे हि फक्त प्रशिक्षण म्हणून आहे ज्यामध्ये तुम्हाला हे काम व्यवस्थित समजून सांगितले जाईल आणि त्याचबरोबर हे काम शिकत आसतना काही मोबदला हि दिला जाईल जो पर्यंत तुमचा प्रशिक्षण चा कालावधी आहे तो कमीत कमी ६ महिने किवा जास्तीत जास्त १२ महिने एवढा आसू शकतो तो कामावरती अवलंबून असेल त्यामुळे तो कमीही होऊ शकतो किवा वाढू हि शकतो त्याची हमी देता येत नाही.
वरील भरतीसाठी संपूर्ण वेळ म्हणजेच सरकारी नोकरीसाठी घेतील का?
उत्तर:- हे काम हे फक्त प्रशिक्षण असल्यामुळे तुम्हाला सर्व प्रथम हे प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागेल हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक कामाचे प्रमाणपत्र मिळेल त्यामध्ये तुम्हाला मिळालेले संपूर्ण गुण कामाची निकाल तसेच तुमच्या कामगिरीविषयी नमूद केलेले असेल हे प्रमाणपत्र तुम्हाला जेव्हा केवा सरकारी नोकरी निघेल किवा तेव्हा तुम्हाला या कामामध्ये विशेष सुट मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रमाणपत्र नक्कीच कामाला येईल.
वरील भरतीसाठी शेवटची दिनाक वाढू शकते का?
उत्तर :- वरील भरतीसाठी शेवटची दिनाक तेव्हा वाढू शकते जर जेवढी पदासाठी आर्ज हवे आहेत आणि ते जर नाही भरले गेले तर दिनाक वाढून दिली जाऊ शकते पण याची ग्यारंटी आम्ही देऊ शकत नाही.
वरील भरतीमधील मानधन वाढून मिळू शकते का / मानधन व्यतिरिक्त अतिरिक्त काही पैसे मिळतात का?
उत्तर:- या भरतीसाठी ऐकून मानधन हे ८ ते ९ हजार आहे या पेक्षा जास्त मानधन मिळणार नाही आणि त्याच्पाबोबर मान्धानाव्यातिरिक्त बाकीचे काहीही अधिकचे भत्ते तुम्हाला मिळणार नाहीत याची उमेदवाराने आर्ज भरत असताना नोंद घ्यावी.
या भरतीसाठी काही अतिरिक्त पैसे भरावे लागतात का?
उत्तर: वरील भरतीसाठी काहीही अतिरिक्त पैसे भरायची गरज नाही तसेच हि भरती form हा मोफत आहे या फोरमसाठी एकही रुपया भरण्याची अथवा खर्च करयची गरज नाही.
महावितरण भरती गोंदिया मध्ये कुठली कागदपत्र सोबत आणावी लागतील?
उत्तर:- या भरतीसाठी तुम्हाला तुमची स्वतःची ओळख असणारी कागदपत्र त्याचबरोबर तुमच्या पात्याची मूळ कागदपत्र आणि तुमच्या शिक्षणाची सर्व कागदपत्र जोडून देणे आवश्यक आहे. यातील कुठलिही कागदपत्र गहाळ असल्यास आर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे दिलेली सर्व कागदपत्र असतील तरच हा आर्ज भरावा.
या भरतीचे नोकरी करण्याचे ठिकाण कुठे असेल?
उत्तर:- हि भरती हि खाजगी आणि प्रशिक्शनाअर्थि असल्यामुळे याचे संपूर्ण प्रशिक्षण हे तुम्हाला महावितरण गोंदिया या ठिकाणी असेल .
हे काम कशे असेल?
उत्तर: महावितरण गोंदिया या भरती मध्ये तुम्हाला सर्वप्रथम काही दिवस व्यवस्थित काम समजून सांगितले जाईल आणि हे काम जे असणार आहे ते ऑफिस मधेच असणार आहे म्हणजेच महावितरण मधील जे पण कार्यालयीन काम असेल ते काम तुम्हाला करायचे आहे.
आशा आहे वरील दिलेले सर्व मुद्दे आणि प्रश्न/ उत्तरे तुम्हाला व्यवस्थित समजले असतील हि माहिती आवडल्यास इतर लोकांनाही नक्की शेअर करा. जेणेकरून त्यानाही या भरतीचा लाभ घेता येईल.
🙏धन्यवाद🙏.