न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी भरती २०२४ :-न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये विविध पदासाठी जाहिरात न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती संबंधी संपूर्णमाहितीजसेकी पदाची ऐकून संख्या, भरती विभाग,पात्रता वयोमर्यादा, भरतीसाठी अर्जकसाकरयचा, अर्जशुल्ककिती लागेल, भरतीसंबधी कोणतीकाळजीघ्यावी याचीसंपूर्णमाहितीतुम्हालाखालीलजाहिराती मध्ये दिलीआहे . दिलेलीसंपूर्णजाहिरात काळजीपूर्वक वाचूनonline/offlineअर्जकरा.
In English
New India Assurance Company Recruitment 2024 :- Advertisement for various posts in New India Assurance Company has been released through New India Assurance Company. The complete information about the recruitment, the number of posts, the recruitment department, eligibility age limit, how to apply for the recruitment, how much the application fee will be, and the timing of the recruitment are given in the advertisement below. Apply online/offline after reading the given advertisement carefully.
NIACL Bharti 2024 Post Details : –
◾ऐकूण पदाची भरती: – 325 पदे
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीभरती २०२४ पुढील पदाची भरतीहोतआहे पदाची नाव आणि पदानुसार संख्या किती आहे ती तुम्हाला खाली दिलेली आहे.
पदाचे नाव | पदसंख्या |
अप्रेंटिस | 325 |
ऐकून:- | 325पदे |
◾भरती विभाग:-
- दिलेली भरती हि सरकारी विभागामध्ये आहे
NIACL Bharti 2024 education qualification: –
◾शैक्षणिक पात्रता: –पदाचे नाव आणि त्यासाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे दिलेली आहे कृपया ती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि ज्या पण भरतीसाठी तुम्ही पात्र असाल त्यासाठी अर्ज करा.
- सर्व पदासाठी शैक्षणिकपात्रता वेगवेगळी आहे त्यासाठी खाली दिलेली संपूर्ण (pdf) जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.
👉संपूर्ण (Pdf) जाहिरातीसाठी येथे क्लिक करा 👈
◾वयोमर्यादा:-
NIACL Bharti 2024 मध्ये जी भरती निघाली आहे त्यासाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 , 21 ते 30 वर्षे .
- SC/ST साठी ५ वर्ष सूट
- OBC साठी ३ वर्ष सूट
◾मासिक वेतन:-
NIACL Bharti 2024 :- 9000
👉संपूर्ण (Pdf) जाहिरातीसाठी येथे क्लिक करा 👈
◾अर्जशुल्क/फीस:-
पदाचे नाव आणि अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे:
- Note:- या भरतीसाठी अर्ज शुल्क हे तुम्हाला online संकेतस्थळावर जाऊन भरायचे आहे त्यासाठीजे पणअर्जशुल्कलागेल तेपुढीलप्रमाणे आहे.
- जनरल आणिओबीसी साठी परीक्षा शुल्क:-₹ 944/-
- SC/ST साठी महिला 708 रुपये
- अर्ज शुल्क हे पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक नक्की वाचा.
अर्ज शुल्क भरताना पुढील गोष्ठीची काळजी घ्यावी.
- अर्जफोर्म भरत असताना काही माहिती चुकीचीझालीआणिonlineफोर्म submit झाला तर तुमचे जेपणशुल्क असेलते तुम्हाला परत मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला आगोदर सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचूनफोर्म भरायचा आहे.
- अर्जभरत असताना जर काही तांत्रिक अडचण आलीतर तुम्ही भरती सबंधित कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
- जर तुम्ही काही अपूर्ण अर्ज भरला आणिsubmit केला तर तुम्हाला अर्ज शुल्क परत मिळणार नाही.
- दिलेल्या भरती साठी जेपण अर्जशुल्क आहेत तेतुम्हाला online official website वरतीच भरायचे आहे जर कोणीतुम्हाला फोन किवा massege करून मागितले देऊ नका त्यामुळे तुमच्या सोबत फ्रोड देखील होऊ शकतो.
NIACL Bharti 2024 Important Links:
खाली दिलेल्या महत्वाच्या लिंक्स आहेत त्यावरती जाऊन तुम्ही NIACL Bharti 2024भरतीसाठी अर्ज करू शकता
भरती साठी लागणारे संपूर्ण मोफत जाहिरात आणिonline अर्ज लिंकपुढील प्रमाणेआहे.
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offlineअर्ज📰 | येथे क्लिक करा |
Online/Offlineअर्जकरतअसतानापुढीलगोष्टीचीकाळजीघ्यावी:
1. संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच online/offline अर्ज करावा
2. अपूर्ण अर्ज घ्राह्य धरले जाणार नाहीत.
3. online अर्जकरत असताना अर्ज करण्याची शेवटच्या तारखेच्या आगोदर अर्जकरावा
4. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर जे पण अर्ज येतील तेअर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
5. अर्जकरत असताना कृपया नोंद घ्यावी जीपणभरती असेलत्याच भरतीची officialwebsite आहे हे एकदा खात्री करून घ्यावे. अन्यथा तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
◾निवडप्रक्रिया:-
NIACLBharti 2024 निवडप्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल.
- जर तुम्ही online अर्ज भरला असेल तर तुम्हाला मुलाखतीची तारीख दिली जाईल
- समोरासमोर मुलाखतीसाठी तुम्हाला बोलावले जाईल
- मुलाखती मध्ये पात्र झाल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा साठी बोलवले जाईल.
- लेखी परीक्षेमध्ये पात्र झाल्यानंतर भरती संबधी जीपण पुढील प्रक्रिया असेल तीफोन करूनदिली जाईल.
◾अर्ज कोण करू शकतो:-
NIACLBharti 2024भरतीसाठी मुलेकिवा मुलीअर्ज करू शकतात पण मुले/मुलीसाठी ज्यापण राखीव जागा असतील तेजाहिरातीमध्ये वाचून एकदा खात्री करूनघ्यावीआणिनंतरच अर्ज करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत :-
- या भरतीसाठीOnline पद्धतीने अर्ज स्वीकारला जाईल
NIACL Bharti 2024 Important Dates:
NIACLBharti 2024भरतीसाठी महत्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
◾अर्जसुरुहोण्याचीतारीख :-
- online अर्ज सुरु झाले आहेत वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून online अर्ज करू शकता
◾मुलाखत दिनांक / अर्जकरण्याचीशेवटचीतारीख: –
- दिनाक 05 ऑक्टोबर 2024 आगोदर online अर्ज करणे आवश्यक आहे
◾परीक्षादिनाक: – 12 ते 14 ऑक्टोबर 2024
–
◾नागरीक्तत्व: –
- फक्त जे भारतीय नागरिक असतील ते न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीभरती २०२४ अर्ज करू शकतात.
◾mobile/Phone/इ–मेल:
- माहिती उपलब्ध नाही
◾नोकरी करण्याचे ठिकाण:-
- न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी:- संपूर्ण भारत
◾भरती प्रकार:-
1.संपूर्ण वेळ
- NIACL Bharti 2024 भरती हिसंपूर्ण वेळ (Full Time) साठी राबवण्यात येत आहे.
How to Apply For NIACL Bharti 2024
NIACLBharti 2024भरतीसाठी तुम्हाला अर्ज कसा करयचा ते पुढीलप्रमाणे दिलेआहे.
- या भरतीकरिता अर्ज online/offline पद्धतीने करायचा आहे.
- offline पद्धतीने अर्ज पाठवत असताना संपूर्ण अर्ज करण्याचापत्ता नीट टाकणे आवशयक आहे.
- अपूर्ण पत्ता दिल्यास तुमचे अर्ज पोहचण्यास विलंब होऊ शकतो.
- उमेदवारांनी online/offline संपूर्ण माहिती काळजीपूर्वकभरणे आवश्यक आहे
- कोणतीही अपूर्ण माहिती ग्राह्य धरली जाणार नाही
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (PDF)जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीसंबंधीमहत्वाचेएकदानक्कीवाचा (DISCLAIMER):-
नमस्कार मित्रानो वर दिलेलीमाहिती हिभरतीच्या Official website आणि जाहिराती मधून घेण्यात आलीअसूनहिमाहिती फक्त माहितीच्या हेतूने प्रसारित करण्यात आली असून भरती संबंधी जीपणहमीआसेल तीआम्ही देत नाहीत. जीपण कंपनी/सरकारी नोकरी भरतीप्रक्रिया असेलत्यानुसार हिमाहिती प्रसारित करण्यातआलीआहे आणित्यानुसार भरतीकेलीजाणारआहे. कुठलीही भरतीअसेलत्यासाठीआम्ही एकही रुपया/charge नाहीकरत कृपया हे लक्षात ठेवा जरआमचे नाव सांगूनजरकोणीतुम्हाला पैसेमागत असेलतरआशागोष्टीन बळी पडू नका.आम्हीआसे कधीचकरत नाही.
दिलीली माहिती तुमच्या तुमच्या गरजूमित्र/ मैत्रिणी पर्यंत नक्की पोहचवा
नमस्कार मित्रानो आपल्या website वरती दररोज नवनवीन खाजगी आणि सरकारी जाहिराती प्रसिद्ध होतअसतात या सर्व जाहिराती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या website ला दररोज भेट देतचला.
भरती संबंधी सर्वजाहिराती तुम्ही तुमच्या मित्र/मैत्रिणी पर्यंत नक्की पोहचवा जेणेकरूनत्यांना भरतीचे संपूर्णअपडेट मिळत राहील.
त्याचबरोबर भरतीचे सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत पुढील Platform वर Join होऊ शकता त्यासाठी खालीदिलेल्या लिंक्सवरतीक्लिककरूनJoin होऊ शकता.