Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana GR || App आणि योजने विषयी संपूर्ण माहिती येथे पहा | Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana २०२४
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana GR *महिलांसाठी आनंदाची बातमी* *मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना* *मोठ्या प्रमाणात अटींमध्ये शिथीलता* सदर योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 लाभार्थी महिलेकडे डोमासाईल प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षे पुर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, टिसी, जन्म दाखला यापैकी कुठलेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार. सदर योजनेतून …