व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

pmc bharti 2024 : पुणे महानगरपालिका मध्ये १२ पास उमेदवारासाठी मोठी नोकरीची संधी

pmc bharti 2024:- नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिका मध्ये बारावी पास साठी नोकरीची मोठी संधी साधून आलेली आहे खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता चला तर मग बघूया काय आहे संपूर्ण भरती

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही या भरतीसाठी आपला करू शकता ही जी भरती आहे ती समाज विकास विभाग अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये करण्यात येणार आहे  चला तर मग भरतीचे सविस्तर माहिती आपण पाहूयात

◾भरती विभाग
पुणे महानगरपालिकेमध्ये भरती विभाग हा समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत असा आहे
◾पदाचे नाव 
महानगरपालिकेमध्ये पुढील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे 
फ्रिज एसी दुरुस्ती निरीक्षक
चार चाकी वाहन दुरुस्ती निरीक्षक
प्रशिक्षक वर्ग सहाय्यक व कम्प्युटर टॉपिंग प्रशिक्षण
इंग्रजी भाषेचे संभाषण कला प्रशिक्षक
संगणक बेसिक आणि टायपिंग प्रशिक्षण
इत्यादी पदासाठी भरती होत आहे
◾पदांची संख्या
वरील सर्व पदांसाठी एकूण पदांची संख्या 12 एवढी आहे
◾शैक्षणिक पात्रता 
वरील सर्व पदासाठी शैक्षणिक पात्रताही वेगवेगळे आहे तसेच काही पदांसाठी बारावी पास असणारे उमेदवार अर्ज करू शकता तसेच उर्वरित पदांसाठी दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकता
◾वयोमर्यादा 
वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 58 वर्ष असणे आवश्यक आहे.
◾अर्ज करण्याची पद्धत 
वरील सर्व पदांसाठी तुम्हाला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच खालील अर्ज पोस्टाने किंवा कुरियरने दिलेल्या पत्त्यावरती पाठवणे आवश्यक आहे.
तसेच खाली दिलेल्या नमुना प्रिंट काढून व्यवस्थित भरून दिलेल्या पत्ता वरती पाठवावा
◾नोकरी करण्याचे ठिकाण 
ही जाहिरात पुणे महानगरपालिका अंतर्गत निघालेली असल्यामुळे नोकरीचे ठिकाण हे पुणे महानगरपालिका कॉर्पोरेशन पुणे महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे.
◾अर्ज करण्याचे शेवटची तारीख 
वरील सर्व पदांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 ही असून या तारखेच्या अगोदर तुम्हाला अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
संपूर्ण जाहिरातीची लिंक आणि नमुना अर्ज पुढील प्रमाणे
Official (PDF)– जाहिरात👉  येथे क्लिक करा
Offline नमुना अर्ज📰  येथे क्लिक करा
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता :-
वरील सर्व पदांसाठी पुढील पत्त्यावरती पोस्टाने अर्ज पाठवणे आवश्यक आहे अर्जासोबत तुम्हाला तुमचे शैक्षणिक कागदपत्र बायोडाटा आणि नमुना अर्ज जोडून पुढील पत्त्यावरती पाठवावेत
एस एम जोशी हॉल 582 रास्ता पेठ टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या बाजूला पुणे या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे

भरती संबंधी महत्वाचे

अर्ज करण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे जी की ही भरती आहे ती काही ठराविक काळासाठी आणि तसेच करार पद्धती वरती राबविण्यात येत आहे तसेच काही ठराविक काळानंतर ही भरती संपुष्टात येऊ शकते.
in english content

Hello friends there is a great job opportunity for 12th pass in Pune Municipal Corporation you can apply for this recruitment by reading below advertisement carefully so let’s see what is complete recruitment

If you are 12th pass then you can apply for this recruitment this recruitment is going to be done in Pune Municipal Corporation under Social Development Department So let’s see the detailed information of recruitment

 

◾Recruitment Department
Recruitment Department in Pune Municipal Corporation Social Development Department is under Pune Municipal Corporation

◾ Name of the post
The recruitment process for the following posts is being implemented in the Municipal Corporation
Fridge AC Repair Inspector
Four Wheeler Repair Inspector
Instructor Class Assistant and Computer Topping Training
English Language Communication Arts Instructor
Computer Basic and Typing Training
Recruiting for the post etc

◾Number of posts
The total number of posts for all the above posts is 12

◾Educational Qualification
Educational qualification is also different for all the above posts and candidates with 12th pass can apply for some posts and for remaining posts can apply after reading the original advertisement carefully.

◾Age limit
For all the above posts candidate age must be between 18 to 58 years.

◾How to Apply
For all the above posts you need to send the application through offline mode i.e. by post or courier to the address given below.
Also take a printout of the sample given below and fill it properly and send it to the above address

◾Place of employment
As this advertisement is issued under Pune Municipal Corporation, the place of employment will be Pune Municipal Corporation Pune Maharashtra.

◾Last date of application
The last date to apply offline for all the above posts is 16th July 2024 and you need to send your application before this date.

Full advertisement link and sample application form as follows

◾Address to send application :-
For all the above posts the application must be sent by post to the following address Along with the application form you should send your educational documents along with CV and sample application form to the following address
S M Joshi Hall 582 Rasta Peth Beside Tilak Ayurveda College Pune You have to send application

Recruitment Important
One thing you need to know before applying is that this recruitment is for a certain period of time and also on contract basis and this recruitment can be terminated after certain period of time.

Leave a Comment

error: Content is protected !!