पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ (PMPML) कंत्राटी वाहक व चालक भरती २०२५
पदाचे नाव
कंत्राटी वाहक व चालक
टीप:- भरतीसाठी अर्ज करत असताना सदर खाली दिलेली जाहिरात एकदा काजीपुर्वक नीट वाचा
भरती प्रक्रिया:
मुलाखत
संपूर्ण जाहिरात (PDF) पाहण्यसाठी येथे क्लिक करा
मुलाखतीची तारीख व वेळ:
- तारीख: १५ जानेवारी २०२५ ते २४ जानेवारी २०२५
- वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:००
मुलाखतीचे ठिकाण:
शुभम सर्व्हिसेस, श्री कॅपिटल बिल्डींग,
३ रा मजला, लक्ष्मी कॉलनी,
पुणे-सोलापूर रोड,
हडपसर, पुणे – ४११०२८
मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड झेरॉक्स
- पॅन कार्ड झेरॉक्स
- ड्रायव्हिंग लायसन्स झेरॉक्स
- बॅच क्रमांक
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे ४ फोटो
- SSC / HSC प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा (अॅड्रेस प्रूफ)
- रहिवासी दाखला
- ट्रेनिंग सर्टिफिकेट
- पोलिस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र (चारित्र पडताळणी दाखला)
- वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
अधिक माहितीसाठी संपर्क:
- फोन नंबर:
- 91121 40072
- 97638 39978
- 78219 87419
टीप: सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति घेऊन येणे आवश्यक आहे.
टीप :- जर तुम्हाला नोकरीसाठी कोणी पैसे मागत असेल तर कोणालाही पैसे देऊ नका जर तुम्ही अशा गोष्टीना बळी पडत आसल तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी….🙏🙏🙏