व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सर्व शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्र (Documents) संपूर्ण माहिती या पोस्ट वाचा | Required Documents for Government Work 2024

Required Documents for Government Work:- नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईट वर आपल स्वागत आहे आज आपण ऐक नवीन विषय घेऊन आलो आहोत जो की सर्वांना दैनंदिन जीवन जगत असताना कमी येईल कारण आज काल जर कुठलेही काम करायचे आसेल किंवा नोकरीला लागायचे आसेल तर काही ना काही document लागतात पण ती कागदपत्र काढण्यासाठी कुठली कुठली कागदपत्र लागतात हे आपल्याला माहिती नसते तर आज आपण या पोस्ट मध्ये महारष्ट्र शासनाच्या सर्व योजना आणि सर्व कागदपत्र काढण्यासाठी कुठली कागदपत्र लागतात याची माहिती detail मध्ये पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
सर्वात आगोदर आपण जे शासकीय दाखले आहेत याची माहिती पाहुयात.

उत्पन्न प्रमाणपत्र ( Income certificate)

चला तर मग पाहुयात उत्पन्न प्रमनपत्र म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरतात ते पाहुयात.
उत्पन्न प्रमाणपत्र हे तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्तपण किती आहे याचा पुरावा म्हणून वापरले जाते.
उत्त्पण प्रमाणपत्र दोन प्रकारचे आसते
1) पाहिले जे आसते ते तलाठी देतो जे की गावातील छोट्या मोठ्या कामासाठी वापरतात.
2) दुसरे जे आहे ते तहसील कार्यालयांमधील दिलेलं जाते.
उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात ते खाली दिले आहे.
सर्वात अगोदर तुम्हाला तलाठी उत्पन्न दाखला काढावे लागेल जो की तुमच्या गावांमध्ये जो पण तलाठी असेल तो तुम्हाला देईल
2. शेती असल्यास तुम्हाला सातबारा व आठ जोडावे लागेल
3. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाल फॉर्म नंबर 16 जोडावा लागेल.
4. जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्ही पुरावा म्हणून त्या बँकेचे पासबुक ही जोडू शकता.
5. तुमच्या घरातील रेशन कार्डची झेरॉक्स.
6. तुमच्या आधार कार्ड.
7. पासपोर्ट साईज फोटो
वरील सर्व कागदपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतात.

नॉन क्रिमिनल (Non Criminal Required Documents)

नॉन क्रिमिनल हे डॉक्युमेंट काढण्यासाठी पुढील कागदपत्र लागतील
1. नॉन क्रिमिनल करण्यासाठी तहसीलचे तहसीलदार ने दिलेले उत्पन्न दाखला लागेल त्या उत्पन्न दाखल्यामध्ये तीन वर्षाचे उत्पन्न नमूद केलेले असावे.
2. नॉन क्रिमिनल काढण्यासाठी जातीच्या दाखल्याची झेरॉक्स जोडून देणे आवश्यक आहे.
3. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा शाळेत सोडण्यासाठी म्हणजे काय सोडत दाखला जोडून द्यावा लागेल
4. तसेच ज्या मुलाच्या नावाचा नॉन क्रिमिनल करायचा आहे त्याच्या जात नमूद केलेली तलाठी मध्ये चौकशी केलेला अहवाल यासोबत जोडणे आवश्यक आहे.
5. तुमचे आधार कार्ड यासोबत जोडून देणे आवश्यक आहे
6. तुमच्या घरातील कुटुंबप्रमुख असलेले रेशन कार्ड यामध्ये जोडून देणे आवश्यक आहे.
7. जर तुम्ही स्वतः नोकरी करत असाल तर तुम्हाला फोन नंबर 16 या कागदपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
8.वरील सर्व कागदपत्रांसह तुमचा पासपोर्ट साईज फोटो देणे आवश्यक आहे
वरील सर्व कागदपत्र तुम्हाला तुमच्या गावातील सेतू कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे.
नॉन क्रिमिनल काढण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात.

डोमासिल नॅशनॅलिटी (Domacial Nationality Required Documents)

डोमसेल म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तेथील रहिवासी पुरावा तो तहसील कार्यालयातून सुरू होऊन येतो
डोमसेल काढण्यासाठी तुम्हाला पुढील डॉक्युमेंट लागते.
1. तुमच्या व्यक्तीचा तमाशा काढायचा आहे त्या व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला.
2. तसेच गावातील तलाठ्याने दिलेला रहिवासी दाखला. यावरती तलाठ्याचा सही आणि शिक्का असतो.
3. तुमच्या कुटुंबातील रेशन कार्ड ची ऐक झेरॉक्स पहिल्या आणि शेवटच्या पेजची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे
4. आधार कार्ड
5. एक पासपोर्ट साईज फोटो.
वरील सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन जमा करायचे आहेत डोमासेल ज्या दिवसापासून त्यांनी कागदपत्र जमा करणार त्या दिवसापासून पंधरा ते वीस दिवसाच्या आत तुम्हाला मिळेल.

भारतीय मराठा जातीचा दाखला. (Maratha Cast Verification Required Documents)

मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी अजून पर्यंत तर सरकारकडून कोर्टाकडून ऑफिशियल जीआर निघालेला नाही पण त्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्र तयार करून ठेवणे आवश्यक आहे. मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे लागतात.
1. शाळा सोडल्याचा दाखला
2. ज्या व्यक्तीचा मराठी जातीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचा पुढीलपैकी कोणाचाही शाळा सोडल्याचा दाखला द्यावा वडील, भाऊ,बहिण,इत्यादी.
3.जर तुमच्याकडे जमीन नसेल तर भूमिहीन असल्याचा तलाठी दाखला.
4. मुलाच्या नावाचा नमूद केलेला तलाठी चौकशी अहवाल.
5. रेशन कार्ड ची एक झेरॉक्स
6. स्वतःचे आधार कार्ड
7. स्वतःचे वास्तव साईड फोटो.
वरील सर्व कागदपत्र मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी लागतात ते कागदपत्र तयार करून ठेवा जेव्हा महाराष्ट्र सरकार किंवा कोर्टाकडून official GR येईल तेव्हा तुम्ही वरील सर्व कागदपत्र तहसील कार्यालय मध्ये जमा करावे आणि तुमचा ढकला घ्यावा.
जातीचा दाखला काढण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात.

जन्म नोंद आदेश (Birth certificate Required Documents)

जन्म नोंद आदेश हे तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून कुठल्याही सरकारी कामकाजामध्ये वापरता येईल
जन्म नोंद आदेश म्हणजे बर्थ सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला पुढील डॉक्युमेंट जमा करून घेणे आवश्यक आहे.
1. जन्म नोंद आदेश काढण्यासाठी तुम्हाला ग्रामसेवक याचा तुमचे नाव नोंद असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे
2. ज्या ठिकाणी  जन्म होतो तेथील दवाखान्यामध्ये लसीकरण कार्ड किंवा शासकीय दवाखाना जिथे जन्म होतो तेथील 3100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर पत्रावरती तुमचे प्रतिज्ञापत्र यामध्ये तहसीलदार यांचा सही व शिकता त्या कागदपत्र जोडून देणे आवश्यक आहे
3. मंडल अधिकारी यांचे रिपोर्ट.
4. रेशन कार्ड झेरॉक्स
5. आधार कार्ड झेरॉक्स
6. पासपोर्ट साई फोटो.
वरील सर्व कागदपत्र बर्थडे सर्टिफिकेट काढण्यासाठी लागतात सर्व कागदपत्र तुम्ही तुमच्याशी तो कार्यालयामध्ये तेव्हापासून कार्यालयामध्ये जमा करू शकता.
बर सर्टिफिकेट कागदपत्र दिल्याच्या दिनांकापासून दहा ते पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला मिळते.

मृत्यू नोंद आदेश (Death Certificate Required Documents)

मृत्यू नोंद आदेश म्हणजेच डेट सर्टिफिकेट तुम्हाला विविध काम करण्यासाठी लागते जसे की जर जमीन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे असेल तर ते जमेल तुमच्या नावे करण्यासाठी सर्टिफिकेट लागते
सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्र लागतात
1. तुमच्या गावातील ग्रामसेवक यांचा जाने मृत्यू नोंद असल्याचा दाखला 2100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती तेही प्रतिज्ञा पत्रासोबत त्याबरोबर तहसीलदार यांचा सही व शिक्का यासोबत जोडून देणे आवश्यक आहे.
2. मंडळ अधिकारी यांच्या रिपोर्ट.
3. एपीआय रिपोर्ट
4. कुटुंबाची रेशन कार्ड झेरॉक्स
5. आधार कार्ड झेरॉक्स
6. आणि स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो.
सर्व कागदपत्र तुम्हाला तहसील कार्यालय मध्ये जमा करायच्या आहेत.

जस्ट नागरिक दाखला (Senior Citizen Certificate Required Documents)

ज्येष्ठ नागरिक दाखला तुम्हाला सीनियर सिटीजन असणाऱ्या पुरावा आहे ते काढण्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे लागतात
1. तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म नोंद दाखला किंवा जन्माचा कुठलाही योग्य पुरावा.
2. तलाठी रहिवासी दाखला.
3. रेशन कार्ड ची झेरॉक्स
4. तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स
5. स्वतःचा पासपोर्ट साईज एक फोटो.

शेतकरी दाखला (Farmer Certificate)

शेतकरी दाखला हा तुम्हाला तुम्ही स्वतः शेतकरी असणार याचा पुरावा म्हणून वापरता येते.
शेतकरी दाखला काढण्यासाठी पुढील कागदपत्र लागतात
1. शेतकऱ्याचा तलाठी दाखला.
2. तुमच्या नावावरती असलेली शेती त्याचा सातबारा खाते उतारा
3. तुमच्या स्वतःचा आधार कार्ड झेरॉक्स
4. रेशन कार्ड आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो.
वरील सर्व कागदपत्र शेतकरी दाखला काढण्यासाठी लागतात.

शेतमजूर दाखला

शेतमजूर दाखला काढण्यासाठी पुढील कागदपत्र लागतात
1. ज्याच्या शेतामध्ये तुम्ही काम करता त्याच्या शेताचा सातबारा खाते उतारा
2. शेता मध्ये ज्याच्या शेतामध्ये तुम्ही काम करतात त्याच्या त असलेला पगार याचा वार्षिक दाखल
3. भूमिहीन असेल तर त्यासाठी तलाठी दाखला
4. मुलाचा शाळेत सोडल्याचा दाखला
5. रेशन कार्डची झेरॉक्स
6. आधार कार्ड
7. आणि फोटो

आयकर विभाग कार्ड (Pan Card Required Documents)

आज-काल विविध कामासाठी पॅनकार्ड लागते पॅनकार्ड काढण्यासाठी पुढील कागदपत्र लागतात.
1. ज्या व्यक्तीचे आता पॅन कार्ड काढायचे आहे त्या व्यक्तीचे आधार कार्ड चे एक झेरॉक्स देणे आवश्यक आहे
2. पासपोर्ट साईज दोन फोटो तेही एक सारखे.
3.ज्या व्यक्तीचे पॅनकार्ड काढायचे आहे तो व्यक्ती स्वतः सही करण्यासाठी त्या ठिकाणी आसने आवश्यक आहे.

रेशनकार्ड मधून नाव कमी करणे.( Ration card Name how to  Remove /Required Documents)

 रेशन कार्ड मधून नाव जर कमी करायचे आसेल तर तुम्हाला पुढील कागदपत्र सदर करणे आवश्यक आहे.
1.जर तुम्हाला मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव कमी करायचे आसेल तर त्या व्यक्तीचे मृत्यू दाखला.
2. कुटुंब प्रमुखाचे नांव कमी करायचे आसेल तर समती पत्र
3.आधार कार्ड
4. जर लग्न झालेल्या व्यक्तीचे नाव कमी करायचे आसेल तर त्या व्यक्तीचे लग्न झालेलं पुरवा (ज्यामधे पुढील कागदपत्र ग्राह्य धरले जातात. लग्न पत्रिका, तिच्या पतीच्या नावाने असलेलं आधारकार्ड, तिच्या पतीच्या नावाने आसेलेले पण कार्ड किंवा मॅरेजसर्टिफिकेट इत्यादी.)
5.रेशन कार्ड जुनी मुळ प्रत.
6.पासपोर्ट साईज फोटो
वरील सर्व कागदपत्र रेशन कार्ड मधून नाव कमी करण्यासाठी तहसील कार्यालय मध्ये किंवा महासेवा रे हेतू कार्यालय मध्ये जमा करावेत.
जेव्हा तुम्ही कागदपत्र जमा करता त्या दिवसापासून एक ते दोन महिने लागतात नाव कमी होण्यासाठी.

रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे कागदपत्र (How To Add Name in Rationcard / Required Documents For Add Name In Ration card)

रेशन कार्ड मध्ये जर तुमचे नाव ऍड करायचे असेल तर तुम्हाला पुढील कागदपत्र जमा करावे लागतील.
1. ज्या व्यक्तीचे नाव ॲड करायचे आहे त्या व्यक्तीच्या नावाच्या एक आधार कार्ड झेरॉक्स
2.रेशन कार्ड मुळ प्रत झेरॉक्स.
3. जर तुम्हाला तुमच्या मुलांचे नाव ॲड करायचे असेल तर त्या मुलांचे सहा महिन्याच्या आतील असतील तर जन्म दाखला जोडावा
4. जर तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी नाव कमी केले आहे तेथील ऐक पावती असणे आवश्यक आहे.
वरील सर्व कागदपत्र तुमचे नाव रेशन कार्ड मध्ये ऍड करण्यासाठी लागतात.

Leave a Comment

error: Content is protected !!