Sameer Mumbai recruitment 2024 | समीर मुंबई भरती 2024 | दहावी बारावी ते पदवीधर उमेदवार यांच्यासाठी सुवर्णसंधी | समीर मुंबई विभागात भरती 18000 ते 56 हजार 100 पर्यंत पगार | त्वरित करा अर्ज |
SAMEER MUMBAI RECRUITMENT 2024 : Sameer Mumbai Recruitment 2024 : A golden job opportunity has opened for the students or candidates who have passed 10th and 12th and passed graduation and that is Sameer.
Sameer Mumbai Bharti 2024 Details
- आराखीव प्रवर्गासाठी 200 रुपये
- तर राखीव प्रवर्गासाठी 50 रुपये
Sameer Mumbai Bharti 2024 Pdf जाहिरात आणि online अर्ज लिंक
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
Sameer Mumbai Bharti 2024 दैनदिन विचारले जाणारे प्रश्न
१. Sameer कंपनी नेमक काय आहे आणि काय कार्य करते?
उत्तर- Sameer हि एक आशी कंपनी आहे जी इलेक्ट्रोनिक आणि माहिती तंत्रद्यान साठी काम करते हि भारत सरकार च्या R and D या विभागासाठी विविध प्रयोग तसेच तंत्रद्यान संशोधन करण्याचे कार्य करते मुळात हि कंपनी १९७७ मध्ये मुंबई पोवई या ठिकाणी Tata ग्रुप ने सुरु केली होती मुंबई बरोबर आणखी पाच ठिकाणी या कंपनी ची कार्यालयीन कामकाज चालते
२. Sameer या कंपनी चे मुख्यालय कुठे आहे आणि आता हि कंपनी कशावर्ती काम करते?
उत्तर: Sameer या कंपनी चे मुख्यालय मुंबई IIT पवई या ठिकाणी आहे.
Sameer मुंबई हि कंपनी 5G विषयी संशोधन कार्य करते तसेच आगामी येणाऱ्या ६ G वर पण हि कंपनी कार्य करते
३. Sameer कंपनी मुंबई यामध्ये हि जी नोकरी आहे ती खाजगी आहे का सरकारी?
Sameer हि एक खाजगी कंपनी सरकार साठी काम करत आहे तसेच भारत सरकारसाठी जे पण तंत्रद्यान ची गरज असेल त्यासाठी हि कंपनी काम करते आणि याचा मोबदला म्हणून भारत सरकार या कंपनी ला काही रक्कम देते म्हणजेच भारत सरकार साठी Sameer हि कंपनी काम करत असल्यामुळे वरील नोकरी हि खाजगी नोकरी आहे आस म्हणता येईल.
४. Sameer या कंपनी मध्ये भविष्यात Growth होऊ शकते का?
उत्तर:- हो नक्कीच कारण जर तुम्ही भविष्य्मध्ये चांगले काम केले तर तुम्हला या कंपनी मध्ये चांगले वेतन आणि चांगली growth हि करता येईल.
५. Sameer कंपनी मध्ये जर नोकरीसाठी जॉईन झालोत तर नोकरीचे सर्व अधिकार हे भारत सरकार कडे असतात का Sameer कंपनी कडे?
उत्तर: Sameer कंपनी मध्ये जर तुम्ही जॉईन झालात तर नोकरीचे सर्व अधिकार हे Sameer कंपनीकडे राखीव असतात म्हणजेच जर तुम्ही काम करताना काही चुकी अथवा काही फ्रोड केला तर हि कंपनी तुम्हाला कामावरून कडून टाकू शकते.
६. या कंपनीचे आपल्यासोबत काही अग्रीमेंट असते का?
उत्तर:- जेव्हा तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी जाता तेवा तुम्च्य्सोबत १२ महिन्याचे एक security purpose साठी हि कंपनी करारपत्र करून घेते यामध्ये तुमच्या कामाविषयी सर्व नियम आणि आटी नमूद केल्या जातात तसेच तुम्हाला direct नोकरी सोडता येत नाही हे हि यामध्ये नमूद केलेलं असते जर तुम्ही direct नोकरीसोडली तर तुम्हला काही रक्कम हि दंड म्हणून कंपनी ला द्यावी लागते हे हि या मध्ये नमूद केलेले असते . त्याचबरोबर तुम्हाला मिळणारा पगार आणि सर्व भत्ते यामध्ये असतात.
७)Sameer या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची म्हणजेच जॉईन होण्याची काय प्रोसेस आहे?
उत्तर;- या कंपनीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम कंपनीच्या ओफ्फिसियाल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही इच्छुक असणाऱ्या पोस्ट साठी तुम्हाला online आर्ज करावा लागेल online अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमचा आर्ज shortlist केला जातो आणि तुम्हाला एक online परीक्षा द्यावी लागते ज्यामध्ये ऐकून १०० गुण असतात यातील तुम्हाला कमीत कमी ४५ गुण तुम्हाला मिळणे अपेक्षित आहे
ज्या आर्जदारला ४५ पेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत त्यांना इमेल द्वारे किवा फोन करून कळवले जाते त्यातील काही गुणासाठी मेरीट लागते जे लोक मिरित्त मध्ये बसतात त्यांची एक यादी कंपनीच्या ओफ्फिसियाल वेबसाईट वर प्रदर्शित केले जाते
त्या यादी मध्ये ज्यांचे नाव असेल त्यांना समोरासमोर मुलाखतीसाठी एक तारीख दिली जाते दिलेल्या तारखेला उमेद्व्राला हजार राहावे लागते
समोरासमोर मुल्खातीमध्ये तुम्हला काही इंग्लिश मध्ये तसेच काही गणित विषयी तसेच काही तंत्र्द्यानाविषयी प्रश्न विचारले जातात त्याची अचूक उत्तरे देणे बंधनकारक आहे जर तुम्ही या प्रश्नाची उत्तरे अचूक दिली तर पुढील प्रेसेस साठी तुम्ही पत्र होता नाहीतर reject करतात.
मुलाखत झाल्यानंतर तुम्हाला ops manger सोबत समोरासमोर एक round होतो त्या round मध्ये कंपनी विषयी माहिती तसेच कामाविषयी माहिती तुम्हाला आसने आवश्यक आहे कारण या वरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात
ops round झाल्यनंतर तुम्हाला पगारचे चर्चा केली जाते
एवढे सर्व या कंपनी मध्ये माहिती तसेच विचारले जाते.
वरील माहिती कशी वाटली comment करून आम्हाला नक्की कळवा आणि हि भरतीची जाहिरात आणि माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.
धन्यवाद