सोलापूर जनता सहकारी बँकेत ‘ट्रेनी लिपिक’ पदासाठी भरतीची जाहिरात
Solapur Janta Sahakari Bank Bharti 2024-2025 :- सोलापूर जनता सहकारी बँकेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 (05:00 PM) पर्यंत आहे.
पदाचे नाव
ट्रेनी लिपिक (Trainee Clerk)
Remote Job 🔔👀
एकूण रिक्त जागा
संदर्भित
शैक्षणिक पात्रता
- 50% गुणांसह पदवीधर
- संगणक साक्षरता: Word, Excel, Email व Typing
वयोमर्यादा
- दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 35 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट
परीक्षा फी
₹885/-
वेतन
बँकेच्या धोरणानुसार वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे
परीक्षेचा प्रकार
- पद्धत: Computer Based Test (CBT – MCQ Type)
- केंद्र: सोलापूर (महाराष्ट्र) येथील विविध केंद्रे
- परीक्षेचा दिनांक, वेळ, व ठिकाणाची माहिती हॉल तिकीटवर नमूद असेल.
निवड प्रक्रिया
- परीक्षा
- व्यक्तिगत मुलाखत
- अतिरिक्त शिक्षण व कामाचा अनुभव
- निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या कोणत्याही शाखेत नियुक्त केले जाईल.
नोकरी ठिकाण
सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड, व विजयपुरा
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाईन अर्ज
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024 (सायं 05:00 वाजेपर्यंत)
- परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल.
अधिक माहिती व अर्जासाठी:
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
टीप:
फॉर्म भरण्यापूर्वी परीक्षेचे स्वरूप व माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.
संदर्भ: सोलापूर जनता सहकारी बँक भरती अधिसूचना