AOC Bharti 2024 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांवर भरती
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती 2024 पदाचे नाव: विविध पदे एकूण जागा: 723 पदांचे तपशील व शैक्षणिक पात्रता: मटेरियल असिस्टंट (MA): 19 जागा शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA): 27 जागा शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द/मिनिट किंवा हिंदी …