BRO Recruitment 2024 | बोर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती
BRO Recruitment 2024:- वरील भरती केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील विभागासाठी होणार आहे. एकूण 466 पदांसाठी विविध पदांची भरती होत असून, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015 या पत्त्यावर पाठवावा. अधिक माहितीसाठी जाहिरात …