Solapur Janta Sahakari Bank Bharti 2024-2025 | सोलापूर जनता सहकारी बँकेत ‘ट्रेनी लिपिक’ पदांसाठी मोठी भरती
सोलापूर जनता सहकारी बँकेत ‘ट्रेनी लिपिक’ पदासाठी भरतीची जाहिरात Solapur Janta Sahakari Bank Bharti 2024-2025 :- सोलापूर जनता सहकारी बँकेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 (05:00 PM) पर्यंत आहे. पदाचे नाव ट्रेनी लिपिक (Trainee Clerk) एकूण रिक्त जागा संदर्भित शैक्षणिक …