Indian Oil Recruitment 2024: 10 वी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी | इंडियन ऑइल ची मेगाभरती | तब्बल 476 पदांची भरती |
Indian Oil Recruitment 2024 Details indian Oil Recruitment 2024 : या विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये तब्बल 476 उमेदवार यांची निवड केली जाणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही भारतातील सगळ्यात मोठ्या ऑइल कॉर्पोरेशन पैकी एक आहे. त्यामुळे या भरतीचा तुम्ही आवश्य फायदा घ्यावा. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. ही …