ITBP Constable Bharti 2025 | 10वी व 12वी पास उमेदवारांसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस अंतर्गत तब्बल 81100 रुपये महिना प्रक्रिया राबवण्यात येणार..!
ITBP Constable Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस मध्ये होणाऱ्या 51 पद भरतीसाठी पदभरती प्रक्रिया ची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अर्ज करण्याची तारीख यासाठी लवकरच प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यामुळे ही संधी तुम्ही कदापि सोडू नका तर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीसाठी अर्ज करायचा असेल …