itbp recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती 2024
itbp recruitment 2024:– इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांच्या 526 जागांवर भरती ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे. विभागाचे नाव: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) एकूण रिक्त पदे: 526 पदांचे तपशील व …