LIC Insurance Bharti 2025 | LIC मध्ये 10 वी आणी 12 वी पास साठी नोकरीची सुवर्ण संधी | भरतीची जाहिरात आणी संपूर्ण माहिती येथे पाहा
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) – विमा प्रतिनिधी नियुक्तीची सुवर्णसंधी तुमचं भविष्य उज्वल करण्यासाठी आमंत्रण! भारतीय आयुर्विमा महामंडळ तुमच्यासाठी विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची एक अद्वितीय संधी घेऊन आलं आहे. तुम्हाला चांगले उत्पन्न, सामाजिक प्रतिष्ठा, आणि स्वावलंबन मिळवायचं असेल तर LIC च्या मोठ्या कुटुंबाचा भाग व्हा. पदाचे प्रकार फुल-टाइम (Full-Time) पार्ट-टाइम (Part-Time) एनी टाइम (Any-Time) पात्रता …