Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम भरती 2024
नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम भरती 2024 नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे अप्रेंटिस पदासाठी 275 जागांवर भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. पदाचा तपशील पदाचे नाव: अप्रेंटिस एकूण जागा: 275 ट्रेडचे नाव रिक्त जागा मेकॅनिक (डिझेल) 25 मशिनिस्ट 10 मेकॅनिक (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) …