ntpc recruitment 2024 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 50 जागांवर भरती; वाचा पात्रता?
नोकरीची जाहिरात: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) भरती 2024 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती तपशील: एकूण रिक्त जागा: 50 पदाचे नाव: असिस्टंट ऑफिसर (Safety) शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी (60% गुणांसह) – शाखा: Mechanical / Electrical / Electronics / Civil / …