ordnance factory chandrapur recruitment | चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 | Chandrapur Ordnance Factory Bharti 2024
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे अर्ज पाठवावा. भरतीचे तपशील भरती करणारी संस्था: ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर पदाचे नाव: प्रोजेक्ट इंजिनिअर (Chemical) – 10 जागा प्रोजेक्ट इंजिनिअर (Mechanical) – 10 जागा एकूण जागा: 20 शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा संबंधित क्षेत्रात …