pmc bharti 2024 : पुणे महानगरपालिका मध्ये १२ पास उमेदवारासाठी मोठी नोकरीची संधी
pmc bharti 2024:- नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिका मध्ये बारावी पास साठी नोकरीची मोठी संधी साधून आलेली आहे खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता चला तर मग बघूया काय आहे संपूर्ण भरती जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही या भरतीसाठी आपला करू शकता ही जी भरती आहे ती समाज विकास …