NMPML Recruitment 2024 | नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. भरती
NMPML Recruitment 2024: नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. भरती नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (NMPML) मार्फत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. पदांची माहिती व शैक्षणिक पात्रता: जनरल मॅनेजर (ॲडमिन आणि टेक्निकल) पदसंख्या: 01 शैक्षणिक पात्रता: B.Tech/B.E (Mechanical/Automobile) डेप्युटी जनरल मॅनेजर पदसंख्या: 02 शैक्षणिक …