wipro Company All Details , About Company, Interview Process ,Selection Process and Job Exit Process All Info in this post | Wipro Company jobs info 2024
Wipro Company Process jobs info 2024:- नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये विप्रो कंपनी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की विप्रो कंपनी हे काय आहे कशासाठी काम करते व कंपनीमध्ये इंटरव्यू साठी कुठली प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची आणि किती राऊंड होतात हे सर्व या पोस्टमध्ये पाहणार आहोत
विप्रो कंपनी विषयी महत्वाची माहिती
wipro हि कंपनी संपूर्ण भारतामधील तिसर्या क्रमांकावर येणारी IT कंपनी आहे.wipro कंपनीचे मुख्य head office बँगलोर या ठिकाणी आहे.
wipro या कंपनीची स्थापना १९६६ रोजी आजीम प्र्मजी यांनी केली. विप्रो कंपनीमध्ये दहा हजार पेक्षा जास्त लोक काम करतात तसेच ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे
प्रामुख्याने विप्रो ही कंपनी आय टी आणि एम एन सी कंपनी आहे ज्यामध्ये मोठे स्टार्टअप उद्योग आणि छोटे स्टार्टअप उद्योग यांना सर्विस प्रोव्हाइड करण्याचे काम विप्रो ही कंपनी करते
म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या कंपनी ला सॉफ्टवेअर विषयी काही रिक्वायरमेंट असेल किंवा डॉक्युमेंटेशनची बॅक सेंटर असेल तर ते करण्याचे काम विप्रो ही कंपनी करते ही कंपनी पुण्यामध्ये फेस थ्री या ठिकाणी आहे
जर तुम्हालाही विप्रो कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला खालील गोष्टी येणे आवश्यक आहे.
Wipro कंपनी कामासाठी कुठल्या गोष्ठी येणे आवश्यक?
सर्वात प्रथम ही कंपनी एमएमसी असल्यामुळे तुम्हाला इंग्लिश येणे आवश्यक आहे
तसेच तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज ज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड पावर पॉइंट एक्सेल तसेच कॉम्प्युटरचे लहान मोठे सॉफ्टवेअर येणे आवश्यक आहे.
कॉम्प्युटर बरोबर तुमचे कम्युनिकेशन स्किल हे चांगले असणे आवश्यक आहे कारण जेव्हा तुम्हाला काही गोष्टी मित्रांसोबत शेअर करत असते तर ते तुम्हाला इंग्लिश मध्ये येणे आवश्यक आहे
विप्रो कंपनी मुलाखत प्रोसेस
चला तर मग पाहूयात काय आहे विप्रो मधील interview देण्याची प्रक्रिया
सर्वात प्रथम अगोदर तुम्हाला कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती किंवा ऑफिशियल linkdin वरती जाऊन तुमची प्रोफाइल अपडेट करावी लागेल प्रोफाईल मध्ये तुम्हाला तुमच्याविषयी बेसिक माहिती तुमच्या शिक्षणाविषयी माहिती तसेच तुमच्या अनुभवाविषयी माहिती अपडेट करावी लागेल
त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या पोस्ट साठी अप्लाय करायचे आहे ते टाकावी लागेल.
हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा पण कंपनीचे ओपनिंग निघतील तेव्हा मिळेल तेव्हा पण करून तुम्हाला त्या पोस्टसाठी अप्लाय करायचे आहे.
या पोस्टसाठी अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला एक वॉकिंग इंटरव्यू साठी डेट दिली जाईल दिलेल्या तारखेला तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे
विप्रो कंपनी मुलाखत प्रश्न आणि मुलाखत round किवा इंटरव्यू मध्ये कुठल्या गोष्टी विचारले जातील
इंटरव्यू मध्ये प्रामुख्याने पाच ते सहा राउंड होतील
जसे की समोरासमोर विचार hr सोबत
नंतर ग्रुपमध्ये ग्रुप राऊंड
एटीट्यूड टेस्ट
टायपिंग टेस्ट
ऐसे रायटिंग
सॅलरी डिस्कशन
ऑपरेशन राउंड
याच्या राउंड मध्ये तुम्हाला टेल मी अबाउट युवर सेल विचारले जाईल विचारले जाईल
हे विचारल्यानंतर तुम्हाला तुमच्याविषयी तुमच्या स्वतःविषयी तुमच्या शिक्षणाविषयी तसेच तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड विषयी आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कामाचा पाठीमागील अनुभव असेल त्याविषयी टेल मी अबाउट युवर सेल्फ मध्ये सांगावे लागेल.
Apptitude टेस्टमध्ये तुम्हाला एकूण 50 गुणांची बहुपर्यायी परीक्षा असेल ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 25 मार्क बरोबर येणे आवश्यक आहे.
टायपिंग टेस्टमध्ये तुम्हाला एक शॉर्ट पॅरेग्राफ दिला जाईल ज्यामध्ये तुम्हाला स्पीड हा कमीत कमी थर्टी फाय येणे आवश्यक आहे आणि नेट ऍक्युरसी ९० च्या पुढे येणे आवश्यक आहे.
ऐसे रायटिंग मध्ये तुम्हाला कुठलाही एक टॉपिक दिला जाईल त्यावरती तुम्हाला कमीत कमी 250 ते 300 शब्द इंग्रजी भाषेमध्ये लिहून देणे आवश्यक आहे तेही न चुकता जर तुमचे काही ग्रामर मिस्टेक झाल्या तर ते शब्द त्यातून वजा केले जातात त्यामुळे तुम्हाला ग्रामर मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
सॅलरी डिस्कशन मध्ये तुम्हाला हवे असणाऱ्या साजरी विषयी डिस्कस केले जाईल जर तुम्हाला अनुभव असेल पाठीमागील सागरी भरती तीस टक्के ते 35 टक्के क्रोध मिळू शकते
शेवटला राऊंड असतो त्या राऊंडला आपण ops म्हणू शकतो
Ops राऊंडमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात तेथील कुठलाही एक मॅनेजर तुम्हाला तुमच्याविषयी तुमच्या शिक्षणाविषयी त्यांच्या अनुभवाविषयी तुमच्या आवडीनिवडीविषयी तसेच तुमच्या फॅमिली विषयी विचारेल ते तुम्हाला न चुकता इंग्रजी मध्ये आवश्यक आहे.
जर तुम्हाला अनुभव असेल तर कामाविषयी काही प्रश्न विचारतील त्यांची उत्तरे तुम्हाला देता येणे आवश्यक आहे
मुलाखत झाल्यानंतर पुढे काय?
हे सर्व झाल्याच्या नंतर विचार तुम्हाला तुमचे स्टेटस फोनवरती किंवा मेल वरती कळेल
जेव्हा तुम्ही या सर्वांसाठी सिलेक्ट होता तेव्हा तुम्हाला कंपनीमध्ये डॉक्युमेंटेशन साठी बोलवले जाते ज्यामध्ये तुम्हाला काही कंपनीच्या फॉर्म वरती सह्या करून कंपनीकडे द्यावे लागेल
डॉक्युमेंटेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला ऑफर लेटर दिले जाईल ज्यामध्ये तुमच्या सॅलरी विषयी तसेच तुमचा एम्पलोयी आयडी आणि काही कंपनीच्या टर्म्स अँड कंडिशन्स या ऑफर लेटर मध्ये दिल्या जातात पाळाव्या लागतात
ऑफर letter मिळाल्यानंतर तुम्हाला एक दिवस इंडक्शन साठी बोलावले जाईल इंडक्शन मध्ये तुम्हाला सर्व मॅनेजर तसेच ऑफिस विषयी तसेच कंपनी विषयी सर्व माहिती दिली जाईल.
विप्रो कंपनी मधील कामाचे स्वरूप आणि सुट्ट्या
विप्रो कंपनीमध्ये आठवड्यातून पाच दिवस काम आहे
आठवड्यातील बाकीचे दोन दिवस तुम्हाला सुट्टी असेल म्हणजेच महिन्यामध्ये फक्त 22 दिवस काम असेल
त्याचबरोबर वर्षभरात तुम्हाला प्रोसेस प्रमाणे हॉलिडे असतील त्याचबरोबर महिन्यामध्ये दोन कॅज्युअल किंवा शिकली लिव्ह असतील त्याचे तुम्हाला पैसे मिळतील
विप्रो कंपनी काम सोडताना कुठल्या गोष्ठी लक्षात घायाव्या
कंपनीमध्ये जर तुम्हाला काम सोडायचे असेल तर दोन महिन्याचा नोटीस पिरेड असेल म्हणजेच जर तुम्हाला काम सोडायचे असेल तर दोन महिन्या अगोदर resingn आवश्यक आहे
तुम्हाला दोन महिन्यांचा नोटीस पिरेड पूर्ण करून द्यावे लागेल नोटीस पिरेड पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 45 दिवसानंतर फुल्ल अँड फायनल settlement मिळेल
फुल्ल अँड फायनल सेटलमेंट मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा एकूण पीएफ काढू शकता.
जर तुम्ही एकदा विप्रो कंपनी मधून job सोडला आणि जर परत जर तुम्हाला विप्रो कंपनी मध्ये job करायचा असेल तर तुम्हाला setelment झाल्यापासून ९० दिवसानंतर विर्पो कंपनी मध्ये apply करता येईल कारण तुमचा employee id dilit होण्यासाठी ४५ ते 65 दिवस लागतात म्हुणुन तुम्हाला विप्रो कंपनी मध्ये एकदा job सोडला नन्तर ९० दिवस लागतात.
कशी आहे विप्रो कंपनी मधील संपूर्ण प्रोसेस ही माहिती इतरांना नक्की शेअर करा माहिती आवडल्यास आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा
जर तुम्हाला आजून कंपनी विषयी माहिती हवी अआसेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लीच्क करून पाहू शकता