PM Surya Ghar Muft Bijli Yojana २०२४ :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारची एक नवीन योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरासाठी मोफत सदर पॅनल दिले जाणार आहे ज्यामुळे तुम्हाला लाईट बिल चा कुठलाही टेन्शन राहणार नाही आणि हे तुम्हाला मोफत मिळणार आहे योजनेची प्रोसेस काय आहे ते आपण आज पाहणार आहोत.
पंतप्रधान मुफ्त सर्या घर बिजली योजना विषयी माहिती – PM Surya Ghar Muft Bijli Yojana)
त्या योजनेचे नाव सूर्या घर बिजली योजना आसेआहे
तर आज आपण या लेखांमध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आणि यासाठी कुठली कागदपत्रे लागतात काय प्रोसेस आहे ते आज पाहणार आहोत.
चला तर मग पाहूया काय आहे ऑनलाइन प्रोसेस
सर्वात अगोदर तुम्हाला गुगल वरती pmsuryaghar.gov.in
या वेबसाईटवर यायचा आहे
सर्व स्टेप व्यवस्थित समजून घ्या
(प्रधानमंत्री मोफत बिजली सूर्यघर योजना online प्रोसेस – PM Surya Ghar Muft Bijli Yojana- Online Apply Process)
- डाव्या साईडला जो सबसिडी स्ट्रक्चर असा ऑप्शन आहे तिथे क्लिक करा.
- इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक पीडीएफ ओपन होईल ज्यामध्ये या योजनेची सर्व माहिती व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दिली आहे.
- साठी अप्लाय करू शकता आणि तुम्हाला सबसिडी मिळेल तीस हजार ते साठ हजार लक्षात ठेवा 30 हजार ते साठ हजार पर्यंत सबसिडी भेटेल जर तुमचे बिलांची युनिट दीडशे ते तीनशे पडत असतील तर दोन ते तीन किलोमीटर आणि 300 पेक्षा जास्त युनिट जर तुमचे प्लांट बसू शकता ज्यामध्ये 78000 सबसिडी तुम्हाला भेटू शकते आपला याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे पहिला ऑप्शन आहे
- पहिल्या ऑप्शन वरची मला क्लिक करायचं आहे दोन ऑप्शन दिसतील तर यावरती आपण आहे आपला अकाउंट उघडायचा आहे तर तुम्हाला रजिस्टर वरती क्लिक करायचं
- तर तुम्ही राइट साईडला येऊन पाहू शकता इथे रजिस्टर आहे इथे सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता रजिस्टर बटणावरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म पुन्हा ज्यामध्ये आपलं सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात तर तो जिल्हा तुम्हाला येथे सिलेक्ट करायचा आहे.
(प्रधानमंत्री मोफत बिजली सूर्यघर योजना online प्रोसेस – PM Surya Ghar Muft Bijli Yojana- Online Apply Process)
- त्यानंतर इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्यूशन कंपनी तुमच्या तुम्हाला जे काही बिल येतं तुमच्याशी काही लाईट बिल आहेत त्याची कंपनी कुठली आहे अदानी इलेक्ट्रिसिटी आहे का आपले महाराष्ट्र स्टेट युनिव्हर्सिटी डिस्ट्रीब्यूशन आहे का टाटा पावर आहे तर तुमच्याकडे जसं काही असेल त्यानुसार तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता
- तर मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करतो त्यानंतर तुमचा जो काही ग्राहक क्रमांक आहे आपण लाईट बिल भरताना वापरतो ग्राहक क्रमांक स्टार दाखवलं जाईल मध्येच तर ते बरोबर आहे का चेक करा त्यानंतर पोस्ट ऑप्शन वरती क्लिक करा वरती क्लिक केला क्लिक करा तर तुमच्यापुढे येथे
- अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तर आपला इथे मोबाईल नंबर टाका वरती क्लिक करा तुमच्या मोबाईल वरती एक एसएमएस पाठवला जाईल ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी इथे टाकायचा आहे
- ई-मेल आयडी असेल तर इथे टाका नसेल तर सोडून द्या आणि इथे जो कॅप्शन दिलेला आहे तो टाका आणि सबमिट करा एकदम सोपी प्रोसेस आहे तरी तुम्ही ओटीपी आलाय तो ओटीपी टाकून घेतो आणि कॅप्सूल आहे तो कॅपच्या आहेत असं खाली टाकून सबमिट बटणावर क्लिक करतो तरी ते मी ईमेल आयडी असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आहे
- तो कॅप्चर टाकतो आणि सबमिट करतो तसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करायचय आपलं मिळेल तुम्हाला मेसेज आला असेल तो मेसेज व्यवस्थित सेव करून ठेवा तो नंतर तुम्हाला मेसेज लागू शकतो
(प्रधानमंत्री मोफत बिजली सूर्यघर योजना online प्रोसेस – PM Surya Ghar Muft Bijli Yojana- Documents and Online Application Process)
- त्याचा स्क्रीन शॉट काढून ठेवा तुमच्या मोबाईल मध्ये एसएमएस आला असेल लॉगिन करण्यासाठी इथे ऑप्शन आहे लेफ्ट साईडला लॉगिन बटणावरती क्लिक करा लॉगिन बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आता आपला आपण आत्ता जे काही अकाउंट उघडलं त्या अकाउंट उघडलं तर मोबाईल नंबर आपण जो टाकला होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे तो टाकून लॉगिन करा लॉगिन म्हणजेच तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तू ओटीपी इथे टाकून घ्या आणि लॉगिन बटणावरती क्लिक करा लॉगिन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे
- तुम्ही बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसेस मी करतो प्रोसिड बटनावरती जसं तुम्ही क्लिक करा तर त्यानुसार आता फॉर्म ओपन होईल आणि तो फॉर्म आपल्याला भरायचा एकदम सोपा फॉर्म आहे आणि एवढे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागत नाही
- फक्त इलेक्ट्रिसिटी बिल लागतात तर आता फॉर्म कसा भरायचं ते पहा इन्स्टॉलेशन अशा पद्धतीने फॉर्म ओपन होईल आपल्याला पहिल्यांदा एप्लीकेशन सबमिट करायचे आणि सेकंड स्टेप मध्ये बँकेचे सबमिट करायचे आहेत
- आपल्याला दोन स्टेप कंप्लेंट करायचे ज्यामध्ये आहे ॲप्लिकेशन ेशन सबमिट करण्यासाठी तुमचे इथे नाव दाखवेल इथे आपल्याला तीन स्टेप कम्प्लीट करायचे आहेत आपल्याला राइट साईडला खाली कॅटेगिरी विचारेल तुम्ही कोणत्या कॅटेगिरी मध्ये काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करा
- जर तुम्ही एनटी कॅटेगरीमध्ये असाल तर ये ओबीसी सिलेक्ट करा तुम्ही जी काही कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मी इथे सिलेक्ट केले जनरल त्यानंतर ऍड्रेस टाकायचा आहे आपला पूर्ण त्यानंतर व्हिलेज म्हणजे तुमच्या गावाचं जे काही नाव असेल ते गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर सिटी टाकायची तुम्ही कोणत्या सिटी मधून येतात आणि त्यानंतर पिन कोड टाकायचे
- त्यानंतर खाली यायचं खाली इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या डिटेल्स दाखवले जातील हे कंपनी आहे तुमची त्या संदर्भात थोडी एक डिव्हिजन आहे आणि सब दिविजन आहे ते निवडायचं तुमचं जे काही इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल जिथे महावितरण असेल तर त्यांची जी काही डिव्हिजन काय आहे ते विचारलं जाईल
- तर तुमचे डिव्हिजन यामध्ये शोधा किंवा मोठ्या माणसाला मध्ये असेल त्यांना विचारा की तुमचे डिव्हिजन काय आहे ते डिव्हिजन सिलेक्ट करा डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर सब दिविजन तुम्हाला कुठून लाईट प्रोव्हाइड केली जाते तर ते सब दिविजन तुम्ही इथे सिलेक्ट करा त्यानंतर कन्सुमर अकाउंट नंबर येथे ऑटोमॅटिकली आपला आलेला आहे जो ग्राहक क्रमांक आहे त्यानंतर जो काही तुमचा करंट आत्ता जो काही आहे तो दाखवला जाईल आता खाली या खाली आल्यानंतर सोलर रुपये
PM सूर्य घर मुफ्त बीजली योजना महाराष्ट्र असा भरा ऑनलाईन (PM Free Bijli Yojana 2024 | PM Surya Ghar Yojana Submit)
- त्यानंतर सोलर उपचार आहे त्यावर क्लिक करा इथे तुम्ही काय पाहू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने सबसिडी आहे किंवा तुम्हाला किती सोलर लागू शकतो किती किलोमीटर सोलर लागू शकतो सबसिडी किती भेटू शकते ते तुम्ही पाहू शकता हे नाही पाहिलं तरी चालेल तरी ते जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला दाखवतो
- महाराष्ट्र नंतर तुम्हाला रेसिडेन्सी कमर्शियल काय आहे आपण रेसिडेन्सी साठी अर्ज करतो ते टाका. त्यानंतर मंथली किती बिल येतं तुम्हाला ते इथे टाका म्हटली समजा मला बाराशे रुपये येतात तर मी इथे बाराशे रुपये टाकतो
- तुमचे जे काही येत असेल ते टाका त्यानंतर राइट साईडला तुम्हाला विचारेल की टोटल अवेलेबल रोस्ट ऑफ एरिया तुमचा जो काही रूम सोलर बसवायचा आहे त्यासाठी तुम्हाला स्क्वेअर मीटर मध्ये किंवा स्क्वेअर फुटामध्ये जो काही एरिया आहे तो तुम्ही टाकू शकता तर इथे स्क्वेअर मीटर स्क्वेअर फुट सिलेक्ट करा एरिया टाकल्यानंतर हाउ मच तर तुम्ही या योजनेअंतर्गत किती पैसे इन्व्हेंट करू शकता तर तुमच्यावर जास्त येत असेल चार हजार पाच हजार तर तुम्ही त्यानुसार इथे टाकू शकता
- मला बाराशे येते तर त्यामुळे मी इथे बारा हजार रुपये इन्वेस्ट करू शकतो
- अंदाजे टाकायचे काही टाकू शकता काय अडचण नाही आता मला बाराशे दिले ते त्यामुळे एक किलो वॅटचा मला सोलर भरपूर झाला तुम्हाला जो हवा असेल तो किती किलोमीटर जे काही प्रोजेक्ट कॉस्ट आहे आणि फायनान्शियल सेविंग आहे हे दाखवलं जाईल हे तुम्ही साठी आहे हे एकदा कॅल्कुलेट करून घ्या की नाही केलं तरी कट करून टाका
- अंदाजे मी तुम्हाला पहिल्या चार्ट मध्ये दाखवलं की तुमच्या किती युनिट नुसार लागणार आहे ते झिरो ते 300 पर्यंत पडतो त्यामुळे मला एक किलोचा जो काही सोलर पॅन्ट आहे तो पास झाला तुम्हाला जर जास्त हवा असेल तर ते तुम्ही इथे टाक ू शकता पोस्ट सोलर पॅन्ट टाकतो तुम्ही दोन तीन चार कितीही टाकू शकता.
- त्यानंतर कॅपॅसिटी ऑफ सोलर प्लांटेशन सोलर प्लांट असेल सोडून द्या तुम्ही नाहीये त्यानंतर हे लोकेशन विचारेल आता ज्या ठिकाणी तुम्ही सोलर बसवणार आहात ज्या ठिकाणचा इलेक्ट्रिसिटी नंबर तुम्ही दिलाय तो दिलेला आहे बिलाचा नंबर टाकला लोकेशन करा इथे एक सर्कल आहे त्या सर्कल वरती गोल करा ना लोकेशन अलाव करा ऑटोमॅटिकली पहा तुमचं लोकेशन येथे कॅप्चर केलं जाईल तुम्ही कुठल्या लोकेशनला आहात नसेल आणि त्यानंतर तुम्हाला लॅटिट्युड जे राईट साईडला आहे ते दाखवले जाईल आणि त्यानंतर हे बरोबर लोकेशन असेल तर सेव आणि नेक्स्ट करा
- सेव आणि नेक्स्ट केल्यानंतर आपण पुढच्या पुढे आलेलो आहोत ज्यामध्ये स्टेप आहे स्टेप थ्री आपल्याला एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे तुम्हाला जास्त काही डॉक्युमेंट लागणार नाही ज्यामध्ये फक्त एक इलेक्ट्रिसिटी बिल एनी फ्रॉम लास्ट सिक्स म्हणजे मागील सहा महिन्याचं कोणतेही एक इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही अपलोड करू शकता
- ज्यामध्ये जेपीजी जे पी जी पीडीएफ मॅक्झिमम जी काही साइज आहे ते 500 किलो पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता डाऊनलोड करू शकतात गुगल वरती असंच पद्धतीने सर्च करा नंतर पहिलीच वेबसाईट द्यायची
- त्यावरती क्लिक करा इथे आपला जो काही एल टी कन्सुमर नंबर आहे तो कन्सुमर नंबर टाका आणि माहिती नोंद करा वरती क्लिक करा तर खाली अशा पद्धतीने तुम्हाला तर येईल आता इथे कॉप्स तर त्यावरती तुम्ही क्लिक करा तुमचं जे काही बिल आहे ते दाखवलं जाईल हे बिल तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचे मुद्र जे लिहिलेला आहे त्याच्यावरती इथे वरती आवृत्ती पहा मूलद्रव्य योग्य अर्थाने डाउनलोड करा प्रिंट ऑप्शन वरती क्लिक करा येथे सेव पीडीएफ करा आणि तुमचे हे पीडीएफ मध्ये डाउनलोड होऊन जाईल सेव होऊन जाईल कारण आपल्याला सहा महिन्याचं कोणतेही एक अपलोड करू शकता मी इथे जे काही बिल आहे आता मी डाऊनलोड केलं होतं डायरेक्ट वेबसाईटवरून तेथे अपलोड करतो
PM- सूर्या घर: मोफत वीज योजना | कुठे आणि केव्हा (PM- Surya Ghar: Muft Bijli Yojana | Where and how? All Online Process)
- कमी करून घेऊ का तुम्ही इथे सभा पीडीएफ कॉम्प्रेस असं गुगलवरती सर्च कोणतीही एक वेबसाईटवर क्लिक करा ते फाईल कंपनी याला डाऊनलोड करा याला आपण डाऊनलोड करून घेऊया सेव करून घेऊयात आणि पुन्हा एकदा अपलोड करून घेऊया
- तरी ते फाईल आपली कमी करून घेतले वरती पुन्हा एकदा क्लिक करा आपण येथे फाईल अपलोड करणार आहे आता आपल्याला हा फायनल सबमिट करायचा फायनल सबमिशन वरती क्लिक करा आपला फॉर्म जो आहे तो इथ सबमिट होणार आहे आपण त्याला कमी करून घेऊ का तुम्ही इथे सभा पीडीएफ कॉम्प्रेस असं गुगल वरती सर्च कोणतीही एक वेबसाईटवर क्लिक करा हे फाईल कंपनी याला डाऊनलोड करा आता 5005 केली होती ती 158 kg झाले त्याला
- आपण डाऊनलोड करून घेऊयात सेव करून घेऊयात आणि पुन्हा एकदा अपलोड करून घेऊया फाईल आपली कमी करून घेतले वरती पुन्हा एकदा क्लिक करा
- आपण येथे फाईल अपलोड करणार तर अपलोड झालेला आहे आपलिकेशन फॉर्म फायनल सबमिट करण्यासाठी तुम्ही पाहू शकता बरोबर भरलय का तर सबमिट करा ओके करा आपला फॉर्म एप्लीकेशन सबमिट झालेले तुम्हाला दिसेल तर आपल्या या तिन्ही स्टेप एप्लीकेशन फॉर्म आपण भरून कम्प्लीट केलेला आहे
- आता आपल्याला काय करायचे ते तुम्हाला सांगतो आता एडिट करायचा असेल तर एडिट पुन्हा खाली करू शकता त्यासाठी वेळ लागू शकतो त्यामुळे व्यवस्थित एक ऑप्शन तुम्हाला दिले पाहू शकतायामध्ये तुम्हाला जी काही सबसिडी मिळणारे ते कोणत्या खात्यामध्ये पाहिजे ते खात तुम्हाला येथे टाकायचा आहे कोणत्या बँक अकाउंट मध्ये पाहिजे तुमची जी काही बँकेचे नाव आहे ते बँकेचे नाव येते तुम्ही शोधा तुम्हाला ज्या बँकेमध्ये सबसिडी हवी आहे
- अनुदान हवा आहे ते इथे बँक तुम्हाला सिलेक्ट करावे लागेल जी काही बँक असेल ती इथे तुमची सिलेक्ट करा मी समजा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट केलाय त्यानंतर जो काही तुमच्या बँकेचा अकाउंट आयएफसी कोड असेल तो टाका अकाउंट होल्डर नेम तुमचं नाव टाका बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्या आणि तुम्ही इथे पासबुक अपलोड करू शकता किंवा कॅन्सल चेक अपलोड करू शकता किंवा बँकेचे स्टेटमेंट अपलोड करू शकता आणि त्यानंतर कम्प्लीट होईल
- आणि वरती तुम्ही एप्लीकेशन वरती क्लिक करा तुमची जी काही पीडीएफ आहे फॉर्म भरण्याची तिथे सेव करून घ्या डाऊनलोड करून घ्या
- अशा पद्धतीने पीडीएफ येईल की पीडीएफ तुम्ही सेव करून ठेवा तुम्ही हे ॲप्लीकेशन चा फॉर्म आहे वरती तुम्ही सबमिट बँक बँकेचे डिटेल सुद्धा सबमिट केले की इथे ओके दाखवेल काही दिवसांनी जे काही तुमचं माहिती आहे की चेक केली जातील
- अपूर्व स्टेटस तुम्ही चेक करू शकता ते ऑटोमॅटिकली इन्स्टॉलेशन साठी सबमिट केलं जाईल इन्स्पेक्शन होईल तुमचं त्या जागेचं असेल किंवा सोलर बसवणार त्यानंतर आणि प्रोजेक्ट कमिशन स्टेटस सुद्धा तुम्हाला दाखवले जाईल लेफ्ट साईडला याचा पूर्णपणे स्टेटस पाहू शकता शिक्षण झाल्यानंतर तुमच्या पद्धतीने फॉर्म भरायचा होता.
तर कशी वाटली हि माहिती आम्हला comment मध्ये सांगू शकता
धन्यवाद
तसेच केंद्र सरकाच्या नवीन योजना येत असतात या योजनाची माहिती बऱ्याचदा आपल्या पर्यंत पोहचत नाही त्यामुळे आपण या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना पासून वंचित राहतो त्यामुळे आपल्या वेबसाईट सारखे visit करत जा त्याने आपल्याला सर्व योजनाची माहिती होईल आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आभारी आहोत.