व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

“महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी | 10वी, 12वी, ITI, आणि पदवी उत्तीर्णांसाठी ST महामंडळ भर्ती 2024”

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी | 10 वी, 12 वी ITI, पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी | नोकरीची सुवर्णसंधी !! ST MAHAMANDAL RECRUITMENT 2024

ST MAHAMANDAL RECRUITMENT 2024:- एसटी महामंडळ भरती 2024 : मुख्यमंत्र्यांच्या युवा कार्य प्रशिक्षण योजना व संलग्नक कौशल्य रोजगार उद्योगजकता व नाविन्यता येथे विभाग महाराष्ट्र शासन म्हणजे सरकार महाराष्ट्र सरकार उपरोक्त योजना अंतर्गत किंवा या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळ या विभागात रिक्त असलेल्या म्हणजेच या उपयुक्त विभागात रिक्त झालेल्या जागा च्या पदांसाठी किंवा पती भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळ व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांच्याद्वारे ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सदरील भरतीमध्ये शिपाई सहाय्यक लिपिक व इतर पदे रिक्त असल्यामुळे ती भरली जाणार आहेत. 10 वी, 12 वी ITI आयटीआय, पदव्युत्तर उत्तीर्ण असलेली उमेदवार या भरतीसाठी पात्र राहतील व भरतीसाठी अर्ज करून शकतील. या भरतीची संपूर्ण माहिती खाली पीडीएफ जाहिरात व ऑनलाईन करण्याची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

Golden opportunity to work in Maharashtra State Transport Corporation For 10th, 12th ITI, Graduation Passed Candidates | Golden Job Opportunity !! ST MAHAMANDAL RECRUITMENT 2024

ST MAHAMANDAL RECRUITMENT 2024 : Chief Minister’s Youth Work Training Scheme and Attachment Skills Employment Entrepreneurship and Innovation Department at Maharashtra Government means Govt of Maharashtra Under the above scheme or under this scheme Maharashtra State Road Transport Corporation i.e. ST Corporation for the posts vacant in the department i.e. vacant in this useful department or husband
C and other posts are to be filled as they are vacant. Candidates who have passed 10th, 12th ITI ITI, Post Graduate will be eligible for this recruitment and can apply for the recruitment. Complete details of this recruitment are below pdf

ST MAHAMANDAL RECRUITMENT 2024 संपूर्ण माहिती

सदरील भरतीचा विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळ ( ST MAHAMANDAL) या विभागाद्वारे ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सदरील भरतीचा प्रकार : सरकारी विभागात जर नोकरी मिळवायचे असेल तर हीच सुवर्णसंधी  चालून आलेली आहे.
सदरील भरतीचा श्रेणी : राज्य सरकार म्हणजेच महाराष्ट्र शासन द्वारे स्टेट गव्हर्मेंट द्वारे ही भरती घेतली जाणार आहे.
सदरील भरती मध्ये भरल्या जाणारे एकूण पदांची नावे : या भरतीमध्ये लिपिक सहाय्यक शिपाई बीजतंत्री व इतरत्र पदे भरली जाणार आहेत त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी हे भरतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता : सदरील भरती मध्ये दहावी बारावी आयटीआय व पदव्युत्तर उत्तीर्ण असलेली उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात किंवा या भरतीसाठी पात्र आहेत.
या सदरील भरतीची पीडीएफ जाहिरात ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज करण्याची किंवा स्वीकारण्याची पद्धती : सदरील भरतीसाठी म्हणजेच पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.
टीप : सदरील भरतीसाठी अर्ज करणारे पात्र व इच्छुक उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा राहणारा असावा. व उमेदवाराकडे अधिकार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
वयमर्यादा किंवा वयोगट : या भरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवारांची वय कमीत कमी 18 वर्षे ती जास्तीत जास्त 35 वर्षे एवढे असावी.
भरतीचा कालावधी : सदरील भरती ही फक्त सहा महिन्याकरिता घेतली जाणार आहे.
एकूण पदांची संख्या : या भरतीमध्ये म्हणजेच एसटी महामंडळ विभागाचे भरतीमध्ये एकूण 68 पदे भरली जाणार आहेत.
मासिक वेतन/ महिनेवारी पगार : सहा हजार ते दहा हजार रुपये व शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी महामंडळ यवतमाळ विभाग किंवा विभागीय कार्यालय.
या भरतीची सदरील व सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचण्यासाठी वरी दिलेल्या पीडीएफ पूर्ण वाचून घ्यावी.

ST MAHAMANDAL RECRUITMENT 2024 महत्वाच्या लिंक्स

Online अर्ज :- येथे करा अर्ज

या भरती विषयो दैनदिन विचारले जाणारे काही ठराविक प्रश्न

१) वरील दिलेली भरती स्वरूप खाजगी आहे का सरकारी?

उत्तर:- वरील भरती हि महारष्ट्र सरकारच्या एका नवीन योजने अंतर्गत आहे ज्या योजेनेचे नाव आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ( म्हण्जेच मुख्यमंत्री युवा कार्य्षम योजना जे कि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरु केली आहे या योजनेचा ऐकून कालावधी हा ६ महिन्यापर्यंत आहे त्यामुळे या योजने अंतर्गत जी पण भरती होईल ती फक्त ६ महिन्यासाठी असणार आहे आणि हि जी भरती आहे ती फक्त योजनेंतर्गत असल्यामुळे हि भरती खाजगी अथवा सरकारी आशी कुठलीही हमी देण्यात येत नाही त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारचा नवीन अद्यावत gr हि वाचून माहिती घेऊ शकता.

२) वरील भरतीसाठी जास्तीत जास्त किती पगार दिला जाऊ शकतो?

उत्तर:-  वरील भरती हि योजने अंतर्गत असल्यामुळे या साठी नवीन gr प्रमाणे म्हणजेच शिक्षणानुसार पगार दिला जाईल म्हणजेच जर तुमचे शिक्षण जर १० वी पास असेल तर तुम्हाला ६ हजार , १२ वी पास असेल तर ८ हजार आणि पदवीधर आसल तर १० हजार एवढे मानधन दिले जाऊ शकते.

३) वरील भरती कायमस्वरूपी आहे का तात्पुरती?

उत्तर:- हि जी भरती जी आहे ती तात्पुर्त्यास्वरुपाची भरती म्हणता येईल कारण जर हि भरती योजेनेंतर्गत आहे या योजनेचा कालावधी हा फक्त ६ महिने आहे त्यमुळे हि भरती कायमस्वरूपी साठीची नाही.

४) या भरतीसाठी कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो का?

उत्तर:- वरील भरती हि सहा महिन्यासाठी आहे या साठी तुम्हाला सरकारचा gr वाचवा लागेल.

५) या भरतीसाठी अर्ज कश्या पद्धतीने करायचा आणि निवडप्रक्रिया कशा पद्द्धन्तीने असेल?

उत्तर:- वरील भरतीसाठी वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्हाला apply करायचे आहे online अर्ज केल्यानंतर तुम्हाला सदर भरती विभागाकामधून एक फोन येईल ज्यामध्ये तुम्हाला समोरासमोर मुलाखतीसाठी बोलावले जाईल . समोरसमोर मुल्खातीमध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला तारीख दिली जाईल.

६) सदर भरतीसाठी कुठली कागदपत्रे लागतील?

उत्तर:- वरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याजवळ तुमच्या स्वतःचा ओळखीचा पुरावा आणि तुमच्या सर्व शिक्षणाची सर्व मूळ प्रती तसेच महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटच्या वर सर्व माहिती अद्यावत आसने आवश्यक आहे तसेच तुम्हाला तुमचे बँक account हि online अपलोड तसेच सोबत घेऊन जाने बंधनकारक आहे. त्याच बरोबर तुमच्या पत्त्याचा मूळ पुरावा हि सोबत जोडून देणे आवश्यक आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!