व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

DTP MAHARASHTRA RECRUITMENT 2024 : 10वी पास वर नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी | नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत 289 पदांची निघाली भरती |

DTP MAHARASHTRA RECRUITMENTS 2024 : तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो नगर म्हणजे शहर किंवा महानगर येथे नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत पुणे, नाशिक, छ्त्रपती संभाजी म. नगर कोकण, अमरावती,‌ विभागात वेगवेगळ्या पदांसाठी रिक्त किंवा रिकाम्या पदासाठी निघालेली ही नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत 289  पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि पदभरती साठी होणाऱ्या भरतीसाठी नोटीफिकेशन देखील या विभागच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे. नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत या होणाऱ्या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज करण्यासाठी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा जर उमेदवार पात्र असेल व इच्छुक असेल तरी त्याला चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे. सदरील पदभरतीचा उमेदवारांनी पूर पूर फायदा घ्यावा व अर्ज करून टाकावा जेणेकरून आपल्याला या भरतीचा लाभ घेता येईल. या नगर रचना व मूल्य निर्धारण भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. या नगर रचना व मूल्यनिर्धारण भरतीमध्ये उमेदवाराला जर अर्ज किंवा इतरत्र संपूर्ण माहिती हवी असल्यास खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पूर्णपणे व सविस्तर काळजीपूर्वक वाचून घ्यावी. या पीडीएफ ची लिंक  खाली दिलेली आहे ते तुम्ही वाचून घ्यावी. या भरतीसाठी सर्व वैयक्तिक माहिती जशी की शैक्षणिक,पात्रता,वयोमर्यादा,अर्ज करण्याचा शुल्क,वेतन किंवा पगार,नोकरी करण्याचे ठिकाण पदांचा तपशील,भरती संदर्भात महत्त्वाच्या तारखा इत्यादी बाबींचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
 सदरील भरतीचे नाव : DTP MAHARASHTRA RECRUITMENT 2024
वयोमर्यादा किंवा वयोगट : सदरील होणाऱ्या नगररचना व मुल्यनिर्धारण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी वय 18 ते 40 वर्ष एवढे असावे.
या वयोगटातीलच उमेदवार या भरतीसाठी पात्र राहील.
सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती/ प्रक्रिया : नगर रचना मूल्य निर्धारण या विभागांतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज करण्याची अंतिम मुदत : या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 20 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचा आहे.
 मित्रांनो या लेखांमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज 20 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने करावा व या भरतीचा पुरेपूर लाभ घ्यावा. आणि एक महत्त्वाची सूचना म्हणजे की या भरतीचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2024 हा आहे यानंतर कुठल्याही प्रकारची अर्ज स्वीकारली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
भरतीमध्ये भरल्या जाणारी
 पदांची नाव : सदरील भरतीमध्ये रचना सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक.
भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या
एकूण पदांची संख्या : नगर रचना व मुल्य निर्धारण होणाऱ्या अंतर्गत भरतीसाठी एकूण 289 पदांची मागणी केली आहे.
वेतनश्रेणी/ पगार : भरतीमध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारल्यानंतर व त्यानंतर ते निवड झाल्यानंतर सदरील उमेदवाराला
41 हजार ते 41 हजार एवढा वेतनश्रेणी दिला जाणार आहे.
सदरील भरतीसाठी वयोमर्यादा किंवा वयोगट : या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची वय 18 वर्षे ते 40 वर्षे एवढेच असावी या वयोगटात न असणारा उमेदवार स्वीकारला जाणार नाही किंवा तो अपात्र राहील.
भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी किंवा या भरती अंतर्गत होणाऱ्या 289 पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता 11 अकरावी, 12 बारावी,पदवी,पदवीधर, इतरत्र कोणतीही पात्रता, पदांच्या पात्रतेनुसार ठरवण्यात आलेली आहे ते अधिकृत संकेतस्थळावरील नोटिफिकेशन मध्ये जाहीर करण्यात आलेले आहे. या भरतीची सविस्तर व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी काळजीपूर्वक खाली दिलेली पीडीएफ (PDF ) वाचून घ्यावी.
अर्ज करण्याची पद्धती किंवा प्रक्रिया : सदरील भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारली जातील.
अर्ज शुल्क : सदरील भरतीसाठी पात्र व्हायची उमेदवाराला जर अर्ज करायचा असेल तर त्याला अर्ज शुल्क म्हणून 900 रुपये हे अर्ज शुल्क म्हणून द्यावे लागतील.
Official – जाहिरात👉  येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰  येथे क्लिक करा
पात्र व इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज केल्यानंतर त्यांची निवड झाल्यानंतर या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण पुढील प्रमाणे आहे : पुणे,नागपूर,नाशिक,छत्रपती संभाजीनगर,कोकण अमरावती.
तर मित्रांनो DTP MAHARASHTRA RECRUITMENT अंतर्गत होणाऱ्या भरतीचा पातळीची उमेदवारांनी पुरेपूर लाभ घ्यावा व इतरांना देखील या भरतीची माहिती शेअर करावी आणि आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये प्रतिक्रिया कळवा धन्यवाद…

DTP MAHARASHTRA RECRUITMENT 2024: A golden opportunity to get a job after 10th pass. Recruitment for 289 posts started under city planning and assessment.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

DTP MAHARASHTRA RECRUITMENTS 2024: Hello friends, friends, Nagar means city or metropolis, under city composition and pricing, Pune, Nashik, Chhatrapati Sambhaji M. The recruitment process has started for 289 posts under city planning and pricing for various vacant or vacant posts in city Konkan, Amravati, division. And notifications for recruitment to the post are also available on the official sites under the department. Interested and eligible candidates can apply for the post of city structure and price determination or can apply by visiting the link given below. If the candidate is eligible and interested then a good golden deal has been started. Candidates should take full advantage of the recruitment post and apply for it so that they can avail the benefits of recruitment. Or there is a process of applying online for the City Planning and Pricing Recruitment. Or if you want complete information regarding candidature for City Planning and Pricing Recruitment or elsewhere, then read the given blank PDF advertisement carefully in full and in detail. Or PDF link is given empty. Or it is intended to include all the personal information for recruitment such as the candidate’s education, eligibility, age limit, application fee, salary or wages, job place structure details, important dates regarding recruitment etc.

Sadaril Recruitment Name: DTP MAHARASHTRA RECRUITMENT 2024 Age Limit or Distinction: For recruitment under urban planning and pricing in Sadaril, the age should be 18 to 40 years.
Or the candidate or candidate remaining eligible for recruitment.

Method/Procedure of applying for Sadrial recruitment: Applications will be accepted through online mode for recruitment under city structure price determination or department.

Last date of application: Eligible and interested candidates for recruitment have to submit their application through online mode till 20th August 2024.

Friends, you will get detailed information in the articles, hence eligible and interested candidates should apply online till 20th August 2024 and take full advantage of the recruitment. And one important information is that the last date of recruitment is 20 August 2024, after that no application will be accepted, applicants should be careful.

 

Padanchi boat to be used in recruitment: Composition assistant in recruitment, upper category short writer, lower category short writer.

Total number of posts to be filled in recruitment: A total of 289 posts have been demanded for recruitment under city structure and price determination.

 

Salary Range/Salary: Eligible and interested candidates will be given salary range of Rs 41,000 to 41,000 and above after accepting their applications online and after getting selected.

Age Limit or Disadvantage for recruitment: Candidates willing and eligible for recruitment should be between 18 years to 40 years of age or candidates who are not disqualified will not be accepted or will remain ineligible.

Educational eligibility of the eligible and interested candidates for recruitment: The educational eligibility of the eligible and interested candidates for 289 posts under recruitment has been decided as per the eligibility for 11th 11th, 12th twelfth, Padvi, Padvidhar, etc. posts and is declared in the notification on the official website. Aah. Or to know the detailed and more information about recruitment, read the given blank PDF carefully.

Method or procedure to apply: Only online applications will be accepted for Sadri recruitment.

Application Fee: Any candidate eligible for recruitment will have to pay Rs 900 as application fee if he/she applies.

After applying for the candidature of eligible and interested candidates, their selection or recruitment places are as follows: Pune, Nagpur, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Konkan Amravati.

Dear friends, candidates seeking recruitment under DTP MAHARASHTRA RECRUITMENT should take full advantage of it and share the recruitment information with others too and how did you like the article, give us your feedback in the comments. Thank you…

Leave a Comment

error: Content is protected !!