MIDC Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये होणाऱ्या 749 पद भरती साठी पद भरती प्रक्रिया ची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अर्ज करण्याची तारीख यासाठी लवकरच प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यामुळे ही संधी तुम्ही कदापि सोडू नका तर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
MIDC Bharti 2025 तर मित्रांनो भरतीचा विभाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये ही भरती होत आहे. व एकूण पदे 779 पदे. त्यासाठी तुम्हाला 31 तारखेच्या आत अर्ज करायचा आहे.
MIDC Bharti 2025 त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला या पद्धतीसाठी अर्ज करायचा असेल तर वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे व नौकरी चे ठिकाण महाराष्ट्र मध्ये कुठल्याही ठिकाणी मिळणार आहे.
यासाठी भरली जाणारी पुढेही वेगवेगळी असणार आहेत व त्याच बरोबर शैक्षणिक पात्रता नुसार असल्याने विविध पदे भरली जाणार आहेत जसे की कार्यकारी अभियंता स्थापत्य अभियांत्रिक या पदवीसाठी 29 पदे तर उप अभियंता स्थापत्य यासाठी १३ पदे असे विविध 749 पदे भरली जाणार आहेत त्यासाठी खालील दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.
मुळ जाहिरात इथे पहा
MIDC Bharti 2025 यासाठी लागणारी वयोमर्यादा ही 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अठरा ते पंचवीस वय असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात ,मागासवर्गीय/ आदुघ/अनाथ: अश्या प्रवर्गा साठी 05 वर्षे सूट त्याचबरोबर वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे.त्याच बरोबर खुला प्रवर्ग: ₹1000/- व तसेच मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ दिव्यांग:₹900/-
MIDC Bharti 2025 त्याच बरोबर मित्रांनो तुम्हाला या पदभरतीसाठी जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व 31 तारखेच्या आत अर्ज करून या संधीचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे त्याच बरोबर अर्ज करण्यास सुरुवात जाहिरात प्रकाशित झाल्या पासून अर्ज करण्यास सुरुवात.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025
MIDC Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना देखील सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल, आणि सरकारी व खाजगी भरत्या बद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा