Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana :- आता नुकत्याच महाराष्ट सरकार ने चालू केलेल्या योजना मध्ये काही नवीन १२ बदल करण्यांत आले असून त्याची संपूर्ण माहती तुम्हाला खाली दिली आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana पहिला बदल
नमस्कार मित्रानो आज आपण महाराष्ट सरकारची जी नवीन योजना आहे याची संपूर्ण माहिती या मध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे जसं की सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाणे त्यांनी आता सांगितले कुटुंब म्हणजे याचा अर्थ पती-पत्नी व त्यांची अविवाहित मुले असतील किंवा मुले असतील अशा प्रकारची कुटुंबाची व्याख्या आहे हा एक पहिला बदल आहे दुसऱ्याबद्दल जर पाहिला आहे.
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana दुसरा बदल
विवाहित महिलेच्या म्हणजेच ज्या महिलेचा नवीन लग्न झालेला आहे तिचं नाव रेशन कार्ड वरती लावणं शक्य होत नाही आणि त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे अशा नववी विवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच ज्या महिलेचा नवीन विवाह झालेला आहे आणि त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे अशा महिला जाहीर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही ते आपलं पतीचं रेशन कार्ड अपलोड करू शकतात उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आपल्या पतीचे रेशन कार्ड अपलोड करू शकतात फक्त विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे ते आता उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऐवजी तर पतीचे रेशन कार्ड अपलोड करू शकतात
✅Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana (HAMI PATRA) हमीपत्र pdf – यथे पाहू शकता आणि DOWNLOAD करून घ्या
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana तिसरा बदल
परजत जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या आता परराज्यामध्ये ज्यांचा आदर बाहेरच्या राज्यामध्ये जन्म झालाय पण महाराष्ट्र मध्ये ते आता महिला राहत आहे अशांसाठी बदल आहे पुरुषांबरोबर त्यांचा विवाह झाला आहे आपल्या महाराष्ट्रातील त्यांच्या बाबतीत कसा आहे पतीचा कागदपत्र तुम्ही जोडू शकता जसे की जन्म दाखला करण्यात येत आहेत त्याशिवाय अजून जे काही कागदपत्र आहे ते ऍड करण्यात आले जसं की 15 वर्षांपूर्वीचा रेशन कार्ड व पंधरा वर्षांपूर्वीच मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे या महिलांचा जन्म बाहेरच्या राज्यात झालेला आहे पण आपल्या महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर त्यांचा विवाह केलेला आहे तर त्यांनी जे काही पती आहे आपला त्यांचे जन्म दाखला शाळा सोडल्या दाखला तसेच डोमासाईल सर्टिफिकेट आणि याशिवाय आता रेशन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता आणि पंधरा वर्षांपूर्वीच मतदान कार्ड सुद्धा इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे तिच्या पतीचा
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana चौथा बदल
त्यानंतर चौथा बदल आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे पोस्टमध्ये जर तुमचं बँक खाते असेल तर ते सुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहे
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana पाचवा बदल
पाचवा बदल हे योजनेच्या ऑफलाईन अर्ज वरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी काही धन्य देणाऱ्या महत्त्वपूर्ण मोठा बदल आहे म्हणजे आता तुम्हाला लाईव्ह फोटो काढायची गरज नाही तुम्ही पासपोर्ट साईज फोटो सुद्धा आता इथे अपलोड करता येणार आहेत तर ते पाहा ऑफलाइन अर्ज वरील लाभार्थी महिन्याचते दाखल करण्यासाठी आता ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही पासपोर्ट साईटचा फोटो सुद्धा आता ग्राह्य देण्यात येणार आहे
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana साहवा बदल
लाईव्ह फोटोची आताग्रामीण भागातील बालवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील तसेच समूह संघटन असेल सीआरपी मदत कक्ष प्रमुख असतील मिशन मॅनेजर असतील सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना आता महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रतिकृत करण्यात येत आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज आता कोण कोण करू शकतो असं सांगितलं मूळ संघटन असतील यासाठी प्रतिकृत करण्यात येत आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज आता कोण कोण करू शकतो असं सांगितलं आहे बालवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील समूह संघटन असतील सिटी मिशन मॅनेजर असतील अशा विकास हेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र हे सर्वजण आता महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रतिकृत करण्यात येत आहे हे सर्वजण आता ऑनलाईन अर्ज आहे ते करू शकणार आहेत
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana सातवा बदल
सातवा बदल पहा केंद्र शासनाने विविध जे काही शासकीय योजनांचे लाभ दिलेले आहेत महत्त्वपूर्ण बदल आहे व्यवस्थित पूर्ण आहे जे काही लाभ अगोदर जी काही महिला आहेत त्या योजनेचा लाभ घेतात केंद्र शासनाचे योजना असतील राज्य शासनाची योजना असतील विविध योजना आहेत जसं की पी एम किसा प्रधानमंत्री मातृ वंदन योजना आहेत अन्य जे काही योजना असतील जे लाभार्थी प्रधानमंत्री मातृ वंदन योजना आहे अन्य जे काही योजना असतील जे लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांना आता डाटा माहिती व तंत्रज्ञान व प्राप्त झालेल्या केवायसी व आधारावरती तिच्यामध्ये यापूर्वी झालेली असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन या मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा असं सांगण्यात आलेला आहे म्हणजे आता जे पी एम किसान योजनेचा लाभ घेता जे मनरेगाअंतर्गत सरकारकडे
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana आठवा बदल
तुमचा अगोदर डाटा आहे त्यामुळे तुम्हाला फक्त ऑफलाईन अर्ज करायचा आहे अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे अगोदर तुमचा डाटा आहे पी एम किसान चा असेल पोषण आगोदर सरकारकडे तुमचा डाटा आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाही तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला फक्त एक ऑफलाइन अर्ज भरून अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे जे अगोदर या योजनेचे लाभ घेत असतील या योजना दिलाय पी एम किसान पोषण मनरेगा वगैरे तरी तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त तुम्हाला ऑफलाइन झोका यावरच आहे तो भरून द्यायचा आहे त्यानंतर पुढचा बदल आहे ज्यामध्ये गावपाती वरती ग्रामसेवक असेल कृषी सहायक असेल तलाठी असतील अशाच युगातील ग्राम रोजगार सेवक असतील अन्य ग्रामसभेत जे काही कर्मचारी असतील यांची ग्रामस्थरीय समिती स्थापन करण्यात यावी आणि सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहणार आहेत आणि त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी ऑफलाइन पोर्टल वरती भरण्यात यावे सगळी प्रक्रिया ऑनलाईन राहणार आहे तुम्ही ऑफलाइन जरी फॉर्म दिले तर ऑनलाईन भरण्यात येणारे आणि त्यासाठी गावपातळीवरती तुमचे सर्व जे काही असतील कृषी सहाय्यक तलाठी ग्राम रोजगार सगळेजण तुम्हाला मदत करतील असं सांगण्यात आलेला आहे
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana नववा बदल
नववा बदल पहा ग्रामस्थरावरती समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवरती वाचन करण्यात येणार आहे आणि तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी सेवक केंद्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे जे यादी असतील महिलांच्या लाभार्थ्यांच्या यादी असतील तर प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चावडीवर असेल
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana दहावा बदल
ग्रामपंचायत आंगणवाडी येथे 2024 रोजी करण्यात आला होता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेची अंमलबजावण्यासाठी जे काही वर्ग होते महानगरपालिकेमध्ये वाढ स्त्रीय संरचना केली होती महानगरपालिके क्षेत्रातील तालुक्यातील श्रीमती असेल आता वारस्तरीय वर्ग महानगरपालिका पुरती मर्यादित न राहता आता सर्व महानगरपालिकेतात वारस्तरीयसमती संघटित करण्यात आलेले आहेत
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana अकरावा बदल
आता अकरावा पण पहा तालुका किंवा वारस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व सनेंत्रण ठेवण्यात यावे असे सुद्धा सांगण्यात आलेला आहे ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे
Mukhyamantri mazhi ladaki bahin Yojana बारावा बदल
आणि शेवटचा एक बदल आहे बारावा बदल तो म्हणजे जे काही अंगणवाडी सेविका असतील समूह संघटन असतील अशा सेविका असतील सेतू सुविधा केंद्र आहेत अंगणवाडी परीक्षक आहे ग्रामसेवक आहेत व आपले सरकार सेवा केंद्र आहेत यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावरती म्हणजे फायनल यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण जे काही पात्र लाभार्थी असतील यांचे तुम्हाला पैसे देण्यात येणार आहेत ऑनलाइन ॲप किंवा पोर्टल वरती तुम्ही यशस्वी पात्र नोंदीची लाभ नोंद झाल्यानंतर पन्नास रुपये प्रत्येक फॉर्मचे जे काही बंद आहे तुम्हाला देण्यात येणार आहे आता सर्वांना जे काही म्हणजे सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी सेविका अशा सेविका सर्वांना जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरले आणि तो अर्ज पात्र झाला तर तुम्हाला पन्नास रुपये देण्यात येणार आहेत हा एक महत्वपूर्ण शेवटचा बदल होता याचा जो शासन निर्णय आहे तो तुम्हाला वरती दिला आहे तो काळजीपूर्मवक वाचून घेऊ शकता.
धन्यवाद.