व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mukhyamantri Yashshri Yojana 2024 | वय वर्ष 65 वर्षाच्या माणसाला मिळणार येवढा पगार | mukhyamantri old man Yojana

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mukhyamantri Yashshri Yojana Details

Mukhyamantri Yashshri Yojana:- मुख्यमंत्री व यशश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार आता जमा करणार आहे या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत अर्ज कुठे करायचा कागदपत्रे कोणती द्यायची तसेच यासाठी पात्रता काय आहे थोडक्यात माहिती आपण आज आपण येथे पाहणार आहोत.

Mukhyamantri Yashshri Yojana Requirement

तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता काही दिवसापूर्वीच म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 रोजी हा जीआर काढणत आला होता त्यांना या योजनेअंतर्गत काही माहिती नसेल तर थोडक्यात माहिती सांगतो आणि त्यानंतर अर्ज कुठे करायचा ते सांगतो. आता इथे पाहू शकता ही योजना जर पाहिली तर शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जे काही जेष्ठ नागरिक आहेत त्यांना ही योजना आहे आणि या मुख्यमंत्री व यशस्वी योजनेअंतर्गत येथे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आता या योजनेअंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर जे काही अर्थसहाय्य आहेत राज्यातील 100% अर्थशाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे शासनातर्फे इथे हे पैसे डीबीटी मार्फत प्रणाली द्वारे तीन हजार रुपयांच्या मर्यादित तिथे निधी वितरित करण्यात येणार आहेत.

Mukhyamantri Yashshri Yojana Criteria

त्यानंतर जे काही जेष्ठ नागरिक आहेत त्यांची पात्रता काय आहे ते समजून घ्या तरी होऊ शकतात 12 2024 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे 31 12 2023 पर्यंत 65 वर्षे जनतेचे पूर्ण झालेला आहे किंवा 65 पेक्षा जास्त वय आहे त्यांना इथे लाभ मिळणार आहे

Mukhyamantri Yashshri Yojana Required Documents

आता जे काही लाभार्थी आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड नसेल तर तुम्ही पावती सुद्धा देऊ शकता आणि पावती नसेल तर दुसरं काही आयडी प्रूफ असेल मतदान कार्ड वगैरे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता आता ही जी योजना आहे या योजनेचा उत्पन्नाची मर्यादा इथे ठेवण्यात आलेली आहेत लाभार्थ्यांचे जे काही कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे ते दोन लाखाच्या आत मध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याबाबतचे काही लातुझे काही लाभार्थ्याने फक्त स्वघोषणापत्र द्यायचा आहे उत्पन्नाचा दाखला वगैरे द्यायचं गरज नाही फक्त तुम्हाला एक सो घोषणा द्यावा लागेल की माझं जे उत्पन्न आहे ते दोन लाखाच्या आत मध्ये आहेत

Mukhyamantri Yashshri Yojana GR PDF

➡️येथे क्लिक करून पहा⬅️

Mukhyamantri Yashshri Yojana Payment Distribution

त्यानंतर तुम्ही म्हणाल हे रक्कम आम्हाला महिन्याला मिळणार आहे का तर ही रक्कम महिन्याला नाही एक रक्कम आहे म्हणजेच ही जे पैसे आहेत तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये तुम्हाला वर्षाला डायरेक्टली जमा होणार आहेत महिन्याला होणार नाही

Mukhyamantri Yashshri Yojana Required Documents

आता या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागणारे ते समजून घ्या. पहिला आहे आधार कार्ड आणि आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड तुम्ही देऊ शकता दुसरा आहे तुमचं राष्ट्रीयकृत जी काही बँक आहे ते बँकेचे पासबुकची झेरॉक्स लागणारे तिसरी जी आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतील चौथा आहे सो घोषणापत्र म्हणजेच उत्पन्न तुमचा दोन लाखाच्या आत मध्ये आहे असं घोषणापत्र द्यायचे आणि पाचवं शासनाने जे काही ओळख पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे आहेत ते तुम्हाला विचारले जातील ते तुम्ही इथे देऊ शकता

Mukhyamantri Yashshri Yojana कोण लाभ घेऊ शकतो

या योजनेचा लाभ जर पाहिला तर राज्यातील 15 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि प्रस्तावित जो खर्च आहे तो 480 कोटी एवढा खर्च सरकार आता यामध्ये करणार आहे अजून माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हा याचा जीआर आहे हा जीआर खाली दिला आहेतो  तुम्ही डाऊनलोड करून ठेवा.
तुम्ही वाचू शकता आता अर्ज कुठे करायचा कसा करायचा ते तुम्हाला सांगतो तरी ते तुम्ही पाहू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालक महाराष्ट्र शासन या कार्यालयातर्फे अर्ज करण्याची आव्हान येथे करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री व येश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आव्हान तर इथे पहा राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना यामध्ये याचा लाभ मिळणार आहे आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आता तुम्ही अर्ज करू शकता या योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांचे जे काही मर्यादित डीबीटी द्वारे पणद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे आता अर्ज कुठे करायचा तरी ते पहा त्यांनी सांगितले ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसाठी संबंधित माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्ध पत्रकार देण्यात आलेली आहे.

Mukhyamantri Yashshri Yojana अर्ज कुठे करायचा?

आता हे झालं मुंबईसाठी आता तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही कुठे जाईल कुठे जाणार तर जे काही तुमचा विभाग आहे तुमच्या तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभाग असतो त्या समाज कल्याण विभागामध्ये जायचं आहे आणि तो अर्ज घ्यायचा आहे अर्ज भरायचा आहे आणि कागदपत्रे आपली जोडून समाज कल्याण विभागामध्ये जमा करायचा आहे काही दिवसांनी जर आपल्याकडे अर्ज आला तर जो तुम्हाला देण्यात येईल त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा तिथे अपडेट तुम्हाला भेटत जातात याचे जे काही ऑनलाईन अर्ज अजून सुरू झालेले नाहीत फक्त याची ऑफलाईन अर्ज आता सुरू झाले स्वरूपामध्ये जे काही अर्ज असतील त्याचे प्रिंट स्वरूपामध्ये जे काही अर्ज असतील त्याची प्रिंट काढून तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला समाज कल्याण विभाग मध्येच मिळेल असं सुद्धा येथे सांगण्यात आलेला आहे तर महत्त्वपूर्ण माहिती होती ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा
सरकारी सर्व खाजगी आणि योजना अपडेट तुम्हाला आता आपल्या वेबसाईट वर पाहयला मिळणार आहेत सर्व भरती उपडेत साठी आपल्या टेलिग्राम आणि instgram ला फोल्लो करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला घर बसल्या मिळतील.
धन्यवाद.

Leave a Comment

error: Content is protected !!