Mumbai customs recruitment 2024 मुंबई कस्टम्स मार्फत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती

मुंबई कस्टम्स भरती 2024

मुंबई कस्टम्स मार्फत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज स्वीकृत केले जातील.

Social Buttons

महत्त्वाची माहिती:

  • भरती प्रक्रिया: सीमॅन आणि ग्रीझर पदांसाठी
  • एकूण पदसंख्या: 44
  • अर्जाची अंतिम तारीख: 17 डिसेंबर 2024
  • अर्ज पद्धती: ऑफलाईन

रिक्त पदे व पात्रता:

  1. सीमॅन (Seaman): 33 पदे
    • शैक्षणिक पात्रता:
      1. दहावी उत्तीर्ण
      2. हेल्म्समन व सीमनशिप कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव
      3. समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजावर 3 वर्षांचा अनुभव आवश्यक
  2. ग्रीझर (Greaser): 11 पदे
    • शैक्षणिक पात्रता:
      1. दहावी उत्तीर्ण
      2. मुख्य व सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा (17 डिसेंबर 2024 रोजी):

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 25 वर्षे
    • SC/ST: वयोमर्यादेत 5 वर्षे सूट
    • OBC: वयोमर्यादेत 3 वर्षे सूट

पगार:

  • सीमॅन: ₹18,000/- ते ₹56,900/-
  • ग्रीझर: ₹18,000/- ते ₹56,900/-

परीक्षा फी:

  • फी नाही

नोकरीचे ठिकाण:

  • मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001.


अधिकृत संकेतस्थळ:

www.mumbaicustomszone1.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


📝 सूचना: अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. अर्ज वेळेत पाठवणे आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!