नोकरीची जाहिरात: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) भरती 2024
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Table of Contents
Toggleभरती तपशील:
- एकूण रिक्त जागा: 50
- पदाचे नाव: असिस्टंट ऑफिसर (Safety)
- शैक्षणिक पात्रता:
- इंजिनिअरिंग पदवी (60% गुणांसह) – शाखा: Mechanical / Electrical / Electronics / Civil / Production / Chemical / Construction / Instrumentation
- डिप्लोमा/एडवांस डिप्लोमा/PG डिप्लोमा – Industrial Safety
- वयोमर्यादा:
- 10 डिसेंबर 2024 रोजी 45 वर्षांपर्यंत
- SC/ST उमेदवारांसाठी: 05 वर्षे सूट
- OBC उमेदवारांसाठी: 03 वर्षे सूट
- परीक्षा फी:
- जनरल/ओबीसी/EWS: ₹300/-
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
पगार:
कंपनीच्या नियमानुसार आकर्षक वेतन.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकृत.
- अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा: NTPC Careers
- अधिकृत संकेतस्थळ : https://careers.ntpc.co.in
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2024
- परीक्षा तारीख: नंतर कळवण्यात येईल
सूचना:
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ भेट द्या.