नमस्कार मित्रानो आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री आवास योजना या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे कि या योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा , या योजनेचे महत्व , प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे काय या योजनेसाठी कोण पात्र आसू शकतो किती रक्कम या योजनेमधून लाभार्त्यास मिळते तसेच इतर माहिती चला तर मग पाहुयात .
प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे काय ?
प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे जर तुम्ही गरीब असाल म्हणजेच तुमची संपूर्ण घर घेण्यासाठी पात्र नसाल तर केंद्र सरकार द्वारे आपल्याला काही रक्कम मिळते ती रक्कम म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना होय .
या योजनेमध्ये लाभार्त्याला डायरेक्ट घर मिळत नाही पण ते घर घेण्यासाठी पैसे मिळतात .
तसेच जर तुम्ही बँकेकडून घर बांधण्यासाठी कर्ज घेतले किंवा दुरुस्त करण्यासाठी कर्ज घेतले तर त्या वरती तुम्हाला केंद्र सरकारकडून काही ठराविक अनुदान मिळते ते अनुदान तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पटवले जाते .
प्रधान मंत्री आवास योजना कॅटगरी पुढील प्रमाणे
हि जी योजना आहे या योजने मध्ये ऐकून तीन कॅटिगरी आहे त्या कॅटिगरी प्रमाणे तुम्हाला त्या योजनेचे पैसे दिले जातात . त्या कॅटिगरी पुढीलप्रमाणे .
१) EWS
या उत्पन्न गटामध्ये तुम्हाला उत्त्पन्न मर्यादा हि ० ते ३ लाखांपर्यतं उत्त्पन्न मर्यादा असते . म्हणजेच जर तुमचे उत्त्पन्न हे तीन लाखाच्या आत असेल तर तुम्ही या योजनेच्या कॅटिगरी मध्ये येतया
२) LIG
या गटासाठी उत्त्पन्न हे ज्याचे उत्त्पन्न हे ३ लाख ते ६ लाख एवढे असेल त्यांच्यासाठी हि कॅटिगरी आहे
३) MIG१
या गटामध्ये प्रामुख्याने ते लोक येतात ज्याचे उत्त्पन्न हे ६ लाख ते १२ लाख एवढे असते
४) MIG २
या गटामध्ये ज्याचे उत्त्पन्न हे वार्षिक ६ लाख ते १२ लाख आहे ते लोक येतात .
वरील कुठलंही गटामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला अअनुदान हे २६७००० पर्यंत दिले जाते
तर हे अनुदान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे , या योजनेसाठी तुमाला काय कागदपरत्र लागतील हे आपण आवाज येथे पाहणार आहोत .
सर्वात आगोदर महत्वाचे जर तुम्ही हा लेख पहिल्यांदा पाहत असाल तर खाली दिलेल्या आमच्या SOCIAL लिंक वपूर्ण तुम्ही सर्व योजना आणि जॉब अपडेट मोफत तुमच्या मोबाइल वर मिळवू शकता
सर्वात आगोदर या योजनेसाठी आटी काय आहेत ते पाहुयात
१) लाभार्त्याचे वय हे कमीत कमी २१ ते ५५ वर्ष याच्या आत असणे आवश्यक आहे
२) सर्वात आगोदर ज्या कोणाला या योजनेचा लाभ घ्याचा आहे ह्या आगोदर त्याच्या नावावर कुठेलीही घर नसावे .
३) जर तुम्ही या आगोदर कुठल्या सबसिडी चा जर लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही होऊ शकत .
४) जर तुम्ही विवाहित जोडपे आसाल तर तुम्हाला या योजनेवरती लाभ घेता येईल .
जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्ही महिलेच्या नावाने अर्ज करा कारण जर तुम्ही महिलेच्या नावाने अर्ज केला तर तुम्हाला अधिक सवलत मिळू शकते .
चला तर मग पुढील चार्ट डिटेल मध्ये पाहुयात .
- जर तुमचे उत्त्पन्न ews अंतर्गत येत असेल तर कार्पेट एरिया ३०sqm ते ६० sqm एवढे अनुदान मिळू शकते
- जर तुमचे उत्त्पन्न mig अंतर्गत येत असेल तर तुमचा कार्पेट एरिया १६० sqm एवढे अनुदान मिळू शकते .
- जर तुमचे उत्त्पन्न mig २ अंतर्गत येत असेल तर तुमचा कार्पेट एरिया २०० sqm या साठी अनुदान मिळेल.
तर वरील गटासाठी अनुदान किती मिळेल ते पाहुयात
जर तुम्ही ६ लाखाचे लोण केले आणि जर तुम्ही ews या उत्त्पन्न कॅटिगरी च्या आत येत असाल तर तुम्हाला जे पण व्याज असेल तर ते तुम्हाला ६.५ एवढेच व्याज द्यावे लागेल
जर तुम्ही mig या कॅटिगरी मध्ये येत असाल तर तुम्हाला कर्जावरती ४ टक्के व्यज हे द्यावे लागेल आणि जर तुम्ही mig २ या कॅटिगरी मध्ये
येत असाल तर तुम्हाला व्याज हे ३ टक्के एवढे द्यावे लागेल .
तर मग या वरती सुबसिडी किती मिळणार ते आता पाहुयात
जर तुम्ही ews या कटिग्री मध्ये येत अस्सल तर तुम्हाला सुबसिडी हि २ लाख ६७ हजार एवढी सुबसिडी दिन्यात येईल
mig साठी सुबसिडी हि २ लाख ३५ हजार एवढी सुबसिडी देण्यात येईल . आणि जर तुम्ही mig २ अंतर्गत येत असाल तर सुबसिडी हि २ लाख ३० हजार एवढी मिळेल
या योजनांची शेवटची तारीख काय असेल
या योजनेची शेवटची तारीख हि ३१ मार्च २०२० हि असेल जे पण अर्ज ३१ मार्च २०२० च्या आगोदर येतील त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जातील
या नांतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
कुठल्या कटिग्री मध्ये महिला mandatory आहेत ते पाहुयात
ews आणि lig कॅटिगरी मधील लोकांसाठी महिलांनीच अर्ज करणे’ आवश्यक आहे
बाकीच्या दोन कॅटिगरी मधील लोकांसाठी महिला ची अर्ज करणे बंधनकारक नाही
तसेच पुढील मिळकतीवरती पण अनुदान उपलब्द आहे
जे लोक वार्षिक १८ लाखापर्यंत कमवतात त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो
तसेच जर तुम्हे उत्पन्न वार्षिक ६ लाखापर्यंत असेल तर तुम्हाला क्रेडिट लीक सुबसिडी मिळू शकते .
जर तुमचे उत्पन्न हे १२ लाखापर्यंत असेल तर त्यावरती ४ टक्के सुबसिडी आहे
किंवा जर तुमचे उत्त्पन्न १८ लाख मिळकत असणार्यांसाठी १२ लाखांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के अनुदान हे केंद्र सरकार द्वारे दिले जाते
या योजेनसाठी कुठले कागद पत्रे आवश्यक आहेत
प्रधानमंत्री आवास योजना लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्र लागतील
१) ओळखपत्र ज्यामध्ये तुम्ही आधारकार्ड , पॅनकार्ड ,अशी कागदपत्र जोडू शकता .
२) पात्याचा परवा म्हूणन तुम्ही तुमचे मतदान कार्ड किंवा उत्त्पनचा पुरावाही देऊ शकता .
३) उत्त्पनचा परवा म्हणून तुम्हाला सहा महिने आगोदर बँक स्टेटमेंट किंवा विकीकर
तर या योजनेसाठी online अर्ज कसा करायचा?
१) सर्वात आगोदर गूगल वरती तुम्हाला pmay असे Search करा
२) सर्च केल्यानंतर तुम्हाला सुरवातीची जी वेबसाइट असेल तिला ओपन करा
online अर्ज करत असताना जे लोक ग्रामीण भागातील असतील आशा लोकांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांना online अर्ज करता येणार नाही
तर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म हा स्वतः तुमच्या गावात जाऊन ग्रामपंचायत मध्ये ऑफलाईन फॉर्म मिळेल .
या साठी तुम्हाला १ लाख ५० हजार अनुदान मिळते .
शहरी भागातील व्यक्ती online अर्ज हे करू शकता .
३) वरील वेबसाइट वर गेल्यानंतर तुम्हला apply online येथ येईचय आणि
४) दोन नंबर ला जो ऑपशन दिलेला आहे तिथं क्लीक करायचं आहे .
५) तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्हाला तुमचा स्वतःचा आधारकार्ड नंबर टाकायचा आहे
६) आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव तुम्हला ज्यास तसे टाकायचे आहे
७) terms आणि condistion accept करून टिक मार्क करायची आहे .
८) चेक जे खाली बटण असे; त्यावरती क्लीक करायचे आहे .
९) तेथ क्लीक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म बी ओपन होतिल
१०) त्या फॉर्म मध्ये तुम्हाला सर्व माहिती भरून देणे आवश्यक आहे
११) ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव ,महाराष्ट राज्य ,तुमचा जिल्हा ,तुमची सिटी ,एवढे भारीचे आहे
१२) पुढील प्रश्न जो असेल ते तुमच्या एरिया नुसार असेल जर तुमचा एरिया डेव्हलोप असेल तर एस करा आणि नसेल तर नो करू शकता .
१३) पुढील प्रश्नमाढे तुम्हाला affordabale इन हौसिंग एरिया हा ओप्टिव निवड
१४) तुमचे नाव एकदा व्यवस्तीत चेक करुं घ्या .
१५) तुमचे जेण्डर निवड , वडिलांचे नाव भर , तुमच्या वडिलांचे ऐकून वय तिथं टाकावा लागेल ,
१६) तुमचा चालूच पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर तिथं टाका
१७) तुमचे विवाहित स्टेटस नक्की भरा
१८ तुमचे घर स्वतःचे आहे का नाही ते टाका जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर रेंट असे टूथ टाका
१९) खोल्यां किती आहेत ते टाका
20) तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर टाक्याचा आहे
21) उजव्या साईट ला पण कार्ड नंबर टाकला तर सर्व टाकलेली माहिती नीट चेक करून घ्या .
22) फॅमिली मेंबर जे असतील त्यांची माहिती टाकायची आहे जसे कि तुमचे ratoin कार्ड मधील सर्व मेंबर टाकावे
23) तुमच्या धर्माची माहिती भरा
24) तुमची जात जी असेल ती टाका
25) तुमचे बँकेचे डिटाईल्स मध्ये तुमचा बँकेचा खाते क्रमांक टाका आणि त्या बँकेचा IFSC कोड टाकून गेट बँक डिटेल्स वर क्लिक करा
26) तुमच्या बँकेची संपूणर्ण माहिती ऑनलाईन व्हेरिफाय होईल
27) तुम्ही किती वर्षांपासून राहत आहेत ते टाका
28) घर ची साईज किती आहे ते टाका
29) जर तुम्ही अपंग असाल त्याची माहिती द्याची आहे
30) जर तुमचे इतर ठिकाणी कुठं स्वतःच घर असेल तर ते टाकायचे आहे आणि त्याची संपूर्ण पत्ता हि टाकायचा आहे .
31) तुमचं इनकम सौरस कसा आहे तो निवड
32) तुम्हचा व्यवसाय नक्की निवडा
33) महिन्याची उत्त्पन्न किती आहे ते द्याची आहे ( जर तुम्ही इथं कुठेही उत्त्पन्न टाकले तर तुम्हाला त्याचा पुरावा जुडून देणे आवश्यक आहे हे लक्षात आसू द्या )
34) तुमच्या कडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का ते निवड
35) तुमचे रेशन कार्ड नंबर टाका
असा करा ONLINE SUBMIT
सर्व टर्म्स अँड कंडिशन आकसप्त करून फॉर्म सबमिट कराचा आहे
हा फॉर्म सबमिट झाल्या नानंतरर तुम्हाला एक अससेसमेंट ID मिळेल
तो ID घेऊन तुम्हाला जे आपले वेबसाईट आहे ऑफिसिअल त्याच्या होम पेज वर याचे आहे
तुम्ही फॉर्म एडिटही करू शकता .
हि होती संपूर्ण या योजनेविषयी माहित हि माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा
तुमचा वेळ दिल्या बद्दल आभारी आहोत
धन्यवाद